चालू घडामोडी : 29 जानेवारी 2017
29 January 2017
ट्रॉपेक्स
17
§ भारतीय
नौदलाचा वार्षिक ट्रॉपेक्स (Theatre Readiness Operational Exercise) सराव पश्चिम किनारपट्टीवर जानेवारी-फेब्रुवारी
2017 मध्ये पार पडला. यापूर्वीचा ट्रॉपेक्स सराव जानेवारी 2015 मध्ये पार पडला
होता.
विजय मर्चंट करंडक
विदर्भ
क्रिकेट संघटनेच्या 16 वर्षांखालील मुलांनी विजय मर्चंट करंडक जिंकून नवा इतिहास
घडविला. बीसीसीआयच्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची विदर्भाची ही
पहिलीच वेळ होय. विजेत्या विदर्भाला करंडकाशिवाय रोख चार लाखांचा पुरस्कार देण्यात
आला. इंदूर येथे संपलेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशचा पराभव केला
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत