भारत पोर्तुगालमध्ये तीन करार
भारत आणि
पोर्तुगालदरम्यान सहा सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये पुढील
करारांचा समावेश आहे:
1) संरक्षण
2) पुनर्निर्मितीक्षम
ऊर्जा
3) सागरी
संशोधन आणि संसाधने
4) कृषी
आणि संलग्न क्षेत्र
5) माहिती
तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स
6) लिस्बन
विद्यापीठात आयसीसीआरचे अध्ययन केंद्र स्थापन करणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत