• New

    इंजेटी श्रीनिवास समितीची स्थापना


    §  केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्वसमावेशक राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता तयार करण्यासाठी क्रीडा सचिव इंजेटी श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.
    §  समिती विद्यमान क्रीडा प्रशासन चौकट, क्रीडा प्रशासनासंबंधित समस्या आणि क्रीडा प्रशासनामधील अलीकडील विकास  या मुद्यांचा अभ्यास करणार आहे.
    §  न्यायालयाचे निर्णय आणि अंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती यांचाही अभ्यास ही समिति करणार आहे.
    §  समितीमध्ये अभिनव बिन्द्रा, अनुज बॉबी जॉर्ज, प्रकाश पदूकोण, नारिंदर बात्रा, नंदन कामथ, बिश्वेश्वर नंदी, विजय लोकपल्ली यांचा समावेश आहे.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad