केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन
§
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 22 सप्टेंबर
रोजी मंजुरी दिली.
§
यापुढे एकच केंद्रीय अर्थसंकल्प असेल आणि रेल्वेच्या मागण्या, प्रस्ताव या
केंद्रीय अर्थसंकल्पाचा हिस्सा असतील.
§
नीती आयोगाने नेमलेल्या विवेक देबरॉय
समितीने रेल्वेचा अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पात विलीन करण्याची शिफारस केली होती.
§
ब्रिटिश सत्ताकाळात 1924 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडणे सुरू
झाले होते. आजपर्यंत
हा अर्थसंकल्प वेगळा मंडल जात होता.
« रेल्वे अर्थसंकल्पा
विषयी
|
आतापर्यंतचे रेल्वेमंत्री
|
|
1) एन. गोपालस्वामी
अय्यंगार
2) जगजीवनराम
3) पन्नामपल्ली
गोविंद मेनन
4) के. हनुमंतपय्या
5) टी. ए.
पै
6) ललितनारायण
मिश्रा
7) कमलापती
त्रिपाठी
8) मधू दंडवते
9) एबीए
गनीखान चौधरी
10) जॉर्ज
फर्नांडिस
11) जनेश्वर
मिश्र
12) मल्लिकार्जुन
खर्गे
13) लालूप्रसाद
यादव
14) सी.
के. जाफर शरीफ
15) नितीशकुमार
16) स्वर्णसिंग
17) एच.
सी. दसप्पा
|
18) एस.
के. पाटील
19) सी.
एम. पुनाचा
20) राम
सुभाग सिंग
21) गुलजारीलाल
नंदा
22) केदारनाथ
पांडे
23) प्रकाशचंद्र
सेठी
24) बन्सीलाल
25) मोहसिना
किडवाई
26) माधवराव
शिंदे
27) रामविलास
पासवान
28) पवनकुमार
बन्सल
29) सी.
पी. जोशी
30) मुकुल
रॉय
31) राम
नाईक
32) दिनेश
त्रिपाठी
33) सदानंद
गौडा
34) सुरेश
प्रभू
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत