• New

    नवतेज सरना अमेरिकेत भारताचे नवे राजदूत


    • ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात अली आहे. 
    • भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग हे निवृत्त होत असून, सरना हे त्यांची जागा घेतील.
    « नवतेज सरना यांच्याविषयी
    • भारतीय परराष्ट्र सेवेचे (IFS) 1980 च्या बॅचचे ते अधिकारी आहेत.
    • सरना यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणूनही बराच काळ काम केले आहे.
    • सरना यांनी 2008 ते 2012 या काळात इस्राईलमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
    • परराष्ट्र मंत्रालयात विविध देशांसाठी अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहत होते.
    • मॉस्के, वॉर्सा, तेहरान, जीनिव्हा, थिंपू आणि वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad