• New

    जागतिक वारसा स्थळे...


    जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते.
    सध्या जगभरातील 153 देशांमध्ये एकूण 936 जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी 183 नैसर्गिक स्थळे, 725 सांस्कृतिक स्थळे व 28 मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. ही स्थाने खालील 5 भौगोलिक गटांमध्ये विभागली गेली आहेतः आफ्रिका, अरब देश, आशिया, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका व कॅरिबियन बेटे.
    इटलीमध्ये सर्वाधिक (47),तर भारतामध्ये 35 आहेत.

    नैसर्गिक वारसा स्थळे (27)
    वारसा स्थळ
    दर्जा प्राप्त वर्ष
    आग्रा किल्ला
    1983
    अजंठा लेणी
    1983
    नालंदा महाविहार
    2016
    बौद्ध स्तूप सांची
    1989
    चाम्पानेर-पावनगढ पुरातत्व पार्क
    2004
    छत्रपती शिवाजी टर्मिनस
    2004
    गोव्यातील चर्च
    1986
    एलिफन्टा लेणी
    1987
    एल्लोरा लेणी
    1983
    फतेहपुर सिक्रि
    1986
    चोला मंदिर
    1987
    हंपी पर्वताचा गट
    1986
    महाबलीपूरम स्मारकांचा गट
    1984
    पट्टडकल स्मारकांचा गट
    1987
    राजस्थानातील पर्वतीय किल्ले
    2013
    हुमायूनची कबर
    1993
    खजुराहो शिल्पे
    1986
    महाबोधी विहार, बोध गया
    2002
    भारतीय पर्वतीय रेल्वे
    1999
    कुतुब मिनार
    1993
    राणी की वाव, गुजरात
    2014
    लाल किल्ला
    2007
    भीमबेटका खडक प्रणाली
    2003
    सूर्य मंदिर
    1984
    ताज महाल
    1983
    capital complex, chandigarh
    2016
    जंतर  मंतर, जयपूर
    2010


    #www.balajisurne.blogspot.in
    नैसर्गिक वारसा स्थळे (7)
    वारसा स्थळ
    दर्जा प्राप्त वर्ष
    हिमालय राष्ट्रीय उद्यान 
    2014
    काझीरंगा राष्ट्रीय उद्यान  
    1985
    केवलदेव राष्ट्रीय उद्यान 
    1985
    मानस वन्यजीव उद्यान 
    1985
    नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान 
    1988
    सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 
    1987
    पश्चिम घाट
    2012

    मिश्र  वारसा स्थळे (1)
    कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान 
    2016

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad