• New

    वेस्टइंडीज T20 विश्वचषक 2016 विजेता


    # वेस्टइंडीजने इंग्लंडला हरवत टी20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले
    # अंतिम सामना कोलकत्त्याच्या ईडन गार्डनवर पार पडला
    # Twenty20 वर्ल्डकप दूसर्यांदा जिंकणारा पहीलाच संघ
    # यापुर्वी 2012 मध्ये श्रलंकेला हरवून Twenty20 वर्ल्डकप जिंकला होता

    #कप्तान :
    वेस्टइंडीज: डॅरन सॅमी
    इंग्लंड: ईओन माॅर्गन

    #पुरस्कार:
    -सामनाविर : मारलोन सॅमल्स ( वेस्टइंडीज)
    -मालिका विर : विराट कोहली

    #महिला T-20 Cup 2016 सुध्दा वेस्टइंडीजनेच जिंकला आहे. त्यांनी  ऑस्ट्रेलियाला हरवले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad