• New

    नरेंद्र मोदींना सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

    # नरेंद्र मोदींना सौदी अरेबियाचा the King Abdulaziz Sash हा सर्वोच्च नागरी सन्मान
    # सौदी अरेबिया चे राजे सलमान बिन अब्दुलाझीज यांनी हा पुरस्कार प्रदान केला

    # आब्दुलाझीझ साश यांना अधुनिक सौदी राज्याचे संस्थापक म्हटले जाते

    # हा पुरस्कार प्राप्त अन्य:
    1) बराक ओबामा
    2) व्लादमीर पुतिन
    3) सिंझो आबे
    4) डेव्हिड कॅमेरून

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad