• New

    हरियानात शहरी स्थानिक संस्थेच्या मतदानात शिक्षण बंधनकारक करणारे विधेयक मंजूर


    • यामध्ये दोन बिलांचा समावेश आहे
              १. हरियाना मुनिसिपाल (सुधारणा ) विधेयक 2016
              २. हारीयाना मुनिसिपल कार्पोरेशन (सुधारणा ) विध्येयक 2016
    • निवडणूक लढण्यासाठी किमान शैक्षणिक आहर्ता:
    1. साधारण : दहावी पास
    2. साधारण (महिला) : आठवी पास
    3. अनुसूचित जाती : आठवी पास
    4. अनुसूचित जाती (महिला) : पाचवी पास
    अन्य तरतुदी
    1. उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा असू नये
    2. घरी toilet असणे बंधनकारक

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad