• New

    सुपरफास्ट एक्स्प्रेस’मध्ये रेल्वे सुंदरी




    •   दिल्ली-आग्रा दरम्यान ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’ लवकरच सुरू होत असून तिचा वेग ताशी १६० कि.मी राहील. या गाडीत रेल्वे सुंदरी असतील
    •  या गाडीत जीपीएस आधारित माहिती यंत्रणा, सरकते दरवाजे, टीव्ही सेवा असेल. 
    • या गाडीचे भाडे शताब्दी एक्सप्रेसच्या २५ टक्के जास्त असणार आहे.  
    •  या गाडीला ५४०० अश्वशक्तीचे इंजिन व १२ डबे असतील.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad