• New

    विद्रोही साहित्य संमेलन 2014

    ●12वे विद्रोही साहित्य संमेलन
    ●ठिकान: बिड
    ●कालावधी: 14-15 डिसेंबर 2014
    ●अध्यक्षा  प्रा.डॉ. रूपा बोधी-कुलकर्णी.  
    ●दोन दिवस चालणा:या या संमेलनाचे उद्घाटन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात   बेंगलोर येथील साहित्यिक चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
    ●या परिसराला क्रांतीसिंह नाना पाटील नगरी असे नाव देण्यात आले आहे. 

    ●१ले विद्रोही साहित्य संमेलन  : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष :बाबुराव बागूल. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad