'जीसॅट-16' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
-7 डिसेंबर 2014
-दळणवळणासाठी उपयोगी असणारा भारताचा 'जीसॅट-16' या उपग्रह.
-फ्रेंच गयानातील कोऊरू येथून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
-'जीसॅट-16'चे यापूर्वी 5 डिसेंबरला प्रक्षेपण होणार होते. पण, गेल्या दोन दिवसांपासून खराब हवामानामुळे प्रक्षेपण होऊ शकले नव्हते.
-'एरियन-5 व्हीए 221' या लॉंचरमार्फत हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
-'जीसॅट-16'वर दळणवळणासाठी 48 ट्रान्सपॉंडर्स बसविण्यात आले आहेत.
-रेडिओ, टीव्ही आणि इंटरनेट व टेलिफोनसेवेसाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
-'जीसॅट-16' या उपग्रहाचे वजन 3 हजार 181.6 किलोग्रॅम एवढे असून, या उपग्रहावर '48 संवाद ट्रान्सपॉंडर्स' बसविण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत