समित्या आणि आयोग २०१७
समिती
|
स्थापना/अहवाल
|
विषय
|
इंजेटी श्रीनिवास
समिती
|
जानेवारी २०१७
|
क्रीडा संहिता तयार करण्यासाठी
शिफारसी सुचविणे.
|
अनिल बैजल विशेष
कार्यगट
|
जानेवारी २०१७
|
महिला सुरक्षेसंबंधी दिल्ली पोलिस
आणि अन्य विभागांनी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेणे.
|
तिमोथी
गोंजाल्वीस समिती
|
जानेवारी २०१७
|
आयआयटी मध्ये मुलींसाठी २०% आरक्षण
तयार करणे.
|
विनोद राय
|
जानेवारी २०१७
|
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय
प्रशासकीय समितीपदी विनोद राय यांची नियुक्ती केली आहे.
|
एन. एस.
कांग समिती
|
जानेवारी २०१७
|
दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायद्याची
देशभरात योग्य अमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेशक नियम तयार करणे.
|
एन. के. सिंग
समिती
|
जानेवारी २०१७
|
वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प
व्यवस्थापन कायद्याचा (FRBM)
आढावा घेणे.
|
अमिताभ चौधरी
समिती
|
जानेवारी २०१७
|
IRDA शी
जोडलेल्या आणि न जोडल्या गेलेल्या विमा उत्पाद नियमांच्या सध्याच्या आराखड्याचा
अभ्यास करणे
|
जेद्दाह अफजल
अमानुल्लाह समिती
|
फेब्रुवारी २०१७
|
भारतीय हज धोरणामध्ये सुधारणा. सहा
सदस्यीय समिती.
|
डॉ. एच. आर.
नागेंद्र समिती
|
फेब्रुवारी २०१७
|
मधुमेहाच्या नियंत्रणासाठी योगा
प्रोटोकॉल तयार करणे. १६ सदस्यीय समिती
|
कडियान श्रीहरी
समिती
|
फेब्रुवारी २०१७
|
मुलींचे शिक्षण यासंबंधित समस्यांचा
अभ्यास करणे.
|
सी चंद्राबाबू
नायडू समिती
|
फेब्रुवारी २०१७
|
आंध्र प्रदेशात सागरमाला प्रकल्पाची
शीघ्र अमलबजावणी करणे. ३३ सदस्य
|
डॉ. प्रीतम सिंह
समिती
|
फेब्रुवारी २०१७
|
सायबर सुरक्षेवरील ११ सदस्यीय स्थायी
समिती.
|
पार्थ
मुखोपाध्याय समिती
|
मार्च २०१७
|
स्थलांतरितांचे हक्क सुरक्षित
करण्यासाठी कायदेशीर आराखडा सुचविणे.
|
अरविंद पनगाडिया
समिती
|
मार्च २०१७
|
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन
आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ होमियोपॅथी या नियामक संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारी
उच्च स्तरीय समिती.
|
ए. के. बजाज समिती
|
मार्च २०१७
|
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील
पाणीवाटपाचा अभ्यास करणे. समितीचे नाव कृष्णा नदी व्यवस्थापन मंडल.
|
गिरधर मालविय
समिती
|
|
गंगा कायद्याचा मसुदा तयार
करण्यासाठी ही समिती स्थापन करणात आली होती. एप्रिल २०१७ मध्ये या समितीने अहवाल
दिला.
|
दिनेश शर्मा
समिती
|
एप्रिल २०१७
|
डिजिटल किंवा आभासी चलनासंबंधी नवीन
नियम सुचविणे.
|
केवल कुमार शर्मा
समिती
|
एप्रिल २०१७
|
शैक्षणिक संथामध्ये सातव्या वेतन
आयोगासंबंधित यूजीसीने केलेल्या शिफारसींचा आढावा घेणे.
|
अशोक दलवाई समिती
|
एप्रिल २०१७
|
प्रत्येक ८० किलोमीटर अंतरावर नियमित
घाऊक कृषि-बझार स्थापन करण्यासाठी.
|
आर. बी.
बर्मन समिती
|
मे २०१७
|
आयबीबीआय – तांत्रिक समिती. केंद्रीय
सेवा आणि अन्य सेवांच्या कामगिरीसाठी तांत्रिक माणक ठरविणे. बर्मन- राष्ट्रीय
सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष.
|
अरविंद पनगाडीया
समिती
|
मे २०१७
|
भारतातील रोजगाराच्या परिस्थितीची
तत्कालीन माहितीची गणना करणे.
|
मा समिती
|
मे २०१७
|
उत्तरप्रदेश मधील शाळांमधील मध्यन्न
भोजन योजनेची गुणवत्ता तपासणे.
|
माधव चितळे समिती
|
मे २०१७
|
गंगा नदीतील गाळ काढण्यासाठी उपाय
सुचविणे.
|
कृष्णस्वामी
कस्तुरीरंगण समिती
|
जून २०१७
|
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा
तयार करणे.
|
उदय कोटक समिती
|
जून २०१७
|
नोंदनिकृत कंपन्यांचे कॉर्पोरेट
प्रशासनाचे मानक सुधारणे.
|
प्रदीप कुमार
समिती
|
जून २०१७
|
बँकिंग क्षेत्रावरील मालमतेचा
अभ्यास.
|
सी. के. खन्ना
समिती
|
जुलै २०१७
|
चार सदस्यीय बीसीसीआयची समिती. भारतीय
संघाला सहकार्य करणे आणि प्रशिक्षकाला देण्यात येणार कॉंट्रॅक्ट ठरविणे.
|
प्रदीप कुमार
सिन्हा समिती
|
जुलै २०१७
|
जीएसटी परिषदेचे पॅनल. National
Anti-profiteering Authority ची निवड करणे.
|
न्या. बी. एन.
श्रीकृष्णन समिती
|
ऑगस्ट २०१७
|
माहिती संरक्षणासंबंधित विविध
समस्यांचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने
ही समिती स्थापन केली.
|
न्या. बी. एन.
श्रीकृष्णन समिती
|
ऑगस्ट २०१७
|
भारताला आंतरराष्ट्रीय लवादाचे
केंद्र बनविण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे या प्रश्नावर विचार करण्यासाठी
न्या. बी. एन. श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली
होती. समितिने ऑगस्ट २०१७ मध्ये अहवाल दिला.
|
रेणुका चौधरी
पॅनल
|
ऑगस्ट २०१७
|
जीएम पिकांचे (Genetically
Modified) सामाजिक,
आर्थिक मूल्यमापन केल्यानंतरच अनावरण करावे यासाठीची संसदीय समिती.
|
तरुण रामादुराइ
पॅनल
|
ऑगस्ट २०१७
|
घरगुती वित्तव्यवस्था संबंधित
आरबीआयने स्थापन केलेली समिती.
|
बी सी खंडूरी
संसदीय समिती
|
ऑगस्ट २०१७
|
मृत जवानांच्या विधवा बायकांना १००%
पेन्शन.
|
डॉ. व्ही.
कामकोटी कार्यगट
|
ऑगस्ट २०१७
|
भारताच्या आर्थिक कायापालटसाठी कृत्रिम
बुद्धिमत्ता (artificial intelligence)
|
के राजेश्वर राव
पॅनल
|
ऑगस्ट २०१७
|
राष्ट्रीय खनिज धोरण २००८ चा आढावा
घेणे आणि नवीन राष्ट्रीय खनिज धोरणासाठी शिफारसी करणे.
|
टी. के.
विश्वनाथन समिती
|
ऑगस्ट २०१७
|
बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी
सुधारित लघु व मध्यम कालावधीचे उपाय सुचविण्यासाठी सेबीने ही समिती स्थापन केली.
|
शेकाटकर समिती
|
ऑगस्ट २०१७
|
लष्करी दलाची लढाऊ क्षमता वाढविणे
आणि लष्करी खर्चात पुनर्संतुलन घडवून आणणे.
|
विवेक देवरॉय
|
सप्टेंबर २०१७
|
विवेक देवरॉय यांच्या अध्यक्षतेखाली
आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
|
टी. के.
विश्वनाथन समिती
|
सप्टेंबर २०१७
|
इंटरनेटवरील द्वेषयुक्त भाषण
यासंबंधित
|
दिलीप चक्रवर्ती
पॅनल
|
सप्टेंबर २०१७
|
नवीन धोका आधारित भांडवलीच्या (RBC)
अमलबजावणीट मदत करणे आणि पॉलिसीधारकाच्या संरक्षणात वाढ करणे.
|
डॉ. राजीव कुमार
कार्यगट
|
सप्टेंबर २०१७
|
भारताच्या निर्यातीत वाढ करून
रोजगारनिर्मितीमध्ये मोठी भर घालणे.
|
सुशील कुमार मोदी
मंत्रिगट
|
सप्टेंबर २०१७
|
जीएसटी अमलबजावणीवरील मंत्रीगट.
जीएसटीची अमलबजावणी करीत असताना माहिती तंत्रज्ञानातिल आव्हाने सोडविणे.
|
हसमुख अधिया
मंत्रीगट
|
सप्टेंबर २०१७
|
जीएसटी अमलबजावणीवरील मंत्रीगट.
निर्यात क्षेत्रातील समस्याचा अभ्यास करणे आणि जीएसटी परिषदेला सल्ला देणे.
|
भुपेंदर यादव
संयुक्त संसदीय समिती
|
सप्टेंबर २०१७
|
आर्थिक ठराव आणि ठेव विमा बिल,
२०१७ चे परीक्षण करणे आणि अहवाल देणे.
|
जी रोहिणी समिती
|
ऑक्टोबर २०१७
|
राज्यघटना कलम ३४० अंतर्गत इयतर
मागास वर्गाचे उपवर्गीकरण याचे परीक्षण करणे.
|
राजीव कुमार
उच्चस्तरीय समिती
|
ऑक्टोबर २०१७
|
ईशान्येकडील क्षेत्रातील जलसंसाधन
व्यवस्थापणासाठी उच्च स्तरीय समिती.
|
रणधीर सिंग समिती
|
ऑक्टोबर २०१७
|
पटियाला येथे क्रीडा विद्यापीठ
स्थापन करणे.
|
रिणा मित्रा समिती
|
ऑक्टोबर २०१७
|
जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय
सीमा आणि एलओसीच्या आसपासराहणार्या जनतेच्या समस्यांचा अभ्यास करणे.
|
पी. व्ही. रेड्डी
आयोग
|
ऑक्टोबर २०१७
|
भारतातील कनिष्ठ न्यायालयातील
न्यायाधीशांची नवीन पगार रचना ठरविणे.
|
सूर्य प्रकाश
समिती
|
ऑक्टोबर २०१७
|
राज्यसभा टीव्हीच्या मुख्य संपादक
पदासाठी उमेदवाराची निवड करणे.
|
आर. गांधी समिती
|
ऑक्टोबर २०१७
|
स्टॉक एक्सचेंच,
क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरी सहभागी यासंबंधित नियमांचे पुनर्विलोकन
करणे.
|
यशवंत एम. देवस्थळी
कार्यगट
|
ऑक्टोबर २०१७
|
भारतासाठी सार्वजनिक कर्ज रेजिस्ट्रीवरील
कार्यगट.
|
F
वितरणासाठी
संपर्क :- 8379090629 (गणराज पब्लिकेशन)
F
बालाजी सुरणे
:- 7387789138, दिव्या महाले :- 9766344966
F
Buy online
at:- www.cart91.com, www.bringmybook.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत