• New

    चालू घडामोडी प्रश्नासंच 24 नोव्हेंबर 2017

    प्र.1) जागतिक सायबर स्पेस परिषदेबद्दल पुढील विधांनांचा विचार करा:
    a) 23 नोव्हेंबर 2017 रोजी या परिषदेचे उद्घाटन दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
    b) ‘सर्वांसाठी सायबर : शाश्वत विकासासाठी सुरक्षित आणि समावेशक सायबार स्पेस’ ही या परिषदेची संकल्पना होती.
    c) या परिषदेची ही 7 वी आवृत्ती होती.
    वरीलपैकी बरोबर विधान ओळखा:
    1) a व b फक्त
    2) b व c फक्त
    3) a व c फक्त
    4) सर्व a, b आणि c बरोबर

    प्र. 2) इमर्सन मनांगग्वा यांनी __ च्या अध्यक्ष पदाची 24 नोव्हेंबर रोजी शपथ घेतली आहे. 
    1) झिम्बाब्वे
    2) केनिया
    3) दक्षिण आफ्रिका
    4) इथिओपिया

    प्र. 3) प्राप्तीकर कायदा 1961 च्या आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे संयोजक कोण असणार आहेत?
    1) गिरीश आहुजा
    2) अरविन्द सुब्रहमन्यम
    3) जी सी श्रीवास्तव
    4) अरविंद मोदी



    प्र. 4) योग्य विधान ओळखा :
    a) शुभांगी स्वरूप ही भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेली पहिली महिला पायलट ठरली आहे.
    b) ती मुळची दिल्लीची आहे.
    पर्याय
    1) फक्त a बरोबर
    2) फक्त b बरोबर
    3) a व b दोन्ही बरोबर
    4) a व b दोन्ही चूक

    प्र.5) कोणत्या राज्याने स्पर्धा परीक्षेसाठी ‘Dishari’ या मोफत लर्निंग अॅपचे अनावरण केले आहे?
    1) पंजाब
    2) राजस्थान
    3) केरळ
    4) तामिळनाडु

    प्र.6) चुकीचे विधान ओळखा:
    a) संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबर 2017 ते 5 जानेवारी 2018 या कालावधीत होणार आहे.
    b) हिवाळी अधिवेशनाच्या 22 दिवसांच्या कालावधीत एकूण 14 सत्र होणार आहेत.
    पर्याय
    1) फक्त a
    2) फक्त b
    3) दोन्ही
    4) दोन्ही नाही

    प्र. 7) 2022 पर्यंत नव भारत निर्मितीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 पर्यंत जलद परिवर्तन घडवून आणण्यासाठी _____ मागास जिल्हे निश्चित केले आहेत.
    1) 115
    2) 120
    3) 125
    4) 130

    प्र.8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अॅपचे अनावरण केले आहे, ज्याचा एकाच मोबाईल अँपवर १६२ सरकारी सेवा उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे?
    1) सेवार्थ
    2) उमंग
    3) संगम
    4) ई-सेवा

    जॉइन करा » @MPSCmantra
    उत्तरे :-
    १) a व b फक्त (5 वी आवृत्ती) २)झिम्बाब्वे , ३) अरविन्द मोदी, ४) फक्त a बरोबर (ती मुळची बरेली, उत्तर प्रदेशची आहे), ५) राजस्थान, ६) दोन्ही नाही, ७) 115, ८) उमंग

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad