• New

    चालू घडामोडी प्रश्नसंच : 19 नोव्हेंबर


    प्र.1) सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरणावर पाळत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते वेब पोर्टल सुरू केले आहे?
    a) संगम
    b) संयोग
    c) सौभाग्य
    d) स्मार्टलाइट

    प्र. 2) एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत संस्कृतिक संबंध बळकट करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कोणत्या राज्यासोबत भागीदारी केली आहे?
    a) मिझोराम आणि त्रिपुरा
    b) नागालँड आणि मणीपुर
    c) आसाम आणि उत्तराखंड
    d) केरळ आणि आंध्रप्रदेश

    प्र. 3) पतंजलिने राज्यात फूड पार्क उभारण्यासाठी कोणत्या राज्यासोबत सामंजस्य करार केला आहे?
    a) मध्य प्रदेश
    b) उत्तर प्रदेश
    c) तेलंगणा
    d) महाराष्ट्र

    प्र. 4) 2023 साली कोणता देश 'Rugby World Cup' चे आयोजन करणार आहे?
    a) फ्रांस
    b) जपान
    c) जर्मनी
    d) अमेरिका

    प्र.5) प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार 2017 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
    a) अरुनिमा सिन्हा
    b) गोपीनाथ आर
    c) नागेश ठाकुर
    d) विश्वजित सिंग

    प्र. 6) पहिला 'नमामी बराक' महोत्सव कोणत्या राज्यात पार पडला?
    a) नागालँड
    b) आसाम
    c) झारखंड
    d) मेघालय

     प्र. 7) 2017 ची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP23) कोणत्या देशात पार पडली?
    a) भारत
    b) समेरिका
    c) जर्मनी
    d) फ्रांस

    प्र. 8) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
    a) एस रामदुराई
    b) प्रेम कुमार
    c) सुधाकर राव
    d) सेथुरथ्नम रवी

    उत्तरे :- 1) सौभाग्य 2) नागालँड आणि मणीपुर 3) तेलंगणा 4) फ्रांस 5) गोपीनाथ आर 6) आसाम 7) बून, जर्मनी  8) सेथुरथ्नम रवी

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad