• New

    गौरी लंकेश यांना ऐना पोलितकोवस्काया पुरस्कार

    - कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना ऐना पोलितकोवस्काया पुरस्कार जाहीर झाला आहे.
    - हा सन्मान प्राप्त होणार्‍या त्या पहिल्या भारतीय आहेत.
    - त्यांना हा पुरस्कार पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता गुललाई इस्माइल यांच्यासोबत विभागून मिळाला.
    - गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बेंगरुळू येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

    गौरी लंकेश: 
    - जन्म : 29 जानेवारी 1962 (कर्नाटक)
    - ‘लंकेश पत्रिके’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या.
    - हे साप्ताहिक त्यांचे वडील पी. लंकेश यांनी स्थापन केले होते.
    - ‘त्यांनी गौरी लंकेश पत्रिके’ हे स्वतःचे साप्ताहिकही चालविले होते.

    ऐना पोलितकोवस्काया पुरस्कार:
    - हा पुरस्कार ऐना पोलितकोवस्काया या रशियन इंवेस्टिगेटिव पत्रकाराच्या आठवणीमध्ये दिला जातो.
    - ऐना पोलितकोवस्काया यांची 7 ऑक्टोबर 2006 रोजी हत्या करण्यात आली होती.
    - जगभरातील मानवी हक्क संरक्षण करणार्‍या महिला कार्यकर्त्यांना दिला जातो.
    - लंडनस्थित ‘रिच ऑल विमेन इन वार’ (the RAW in WAR) ही संस्था हा पुरस्कार देते.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad