• New

    विविध महत्त्वाचे लष्कर सराव

    विविध महत्त्वाचे लष्कर सराव
    देश
    लष्कर सराव
    भारत- थायलंड
    ·       मैत्री 2017
    -          भारतीय लष्कर आणि थायलंड आर्मी यांचा संयुक्त लष्कर सराव.
    -          हिमाचल प्रदेशातील बकलोह जिल्ह्यात नुकताच पार पडला.
    -          दोन्ही लष्करातील कौशल्य आणि अनुभवांची देवाण-घेवाण करणारा 14 दिवासीय सराव.
    -          दरवर्षी होणारा हा सराव 2016 मध्ये करबी (थायलंड) येथे पार पडला.
    भारत-अमेरिका-जपान
    ·       मलबार २०१७
    -          भारत, अमेरिका, जपानच्या नौदलाचा मलबार २०१७ हा सराव नुकताच बंगालच्या खाडीत पार पडला.
    -          मलबार २०१७या युद्ध सरावातून तिन्ही देशांच्या सैन्यातील संबंध अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे.
    -          या युद्घ सरावात भारतीय नौदलाची आयएनएस-विक्रमादित्य’, अमेरिकन नौदलाची निमित्झ’, तर जापानची जे.एस.इझुमोही युद्ध नौका सहभागी होत आहेत.
    -          अशा प्रकारचा युद्ध सराव आयोजित करण्याची ही २१ वी वेळ होती.
    -          मलबार २०१७या युद्ध सरावात १६ लढाऊ जहाज, ९५ लढाऊ विमानं आणि दोन पाणबुड्यांचा समावेश होता.
    -          सलग चौथ्या वर्षी जपानची मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (MSDF) मलबारमध्ये सहभागी झाली होती.
    -          १९९२ पासून बंगालच्या उपसागरात दरवर्षी भारत आणि अमेरिकेच्या नौदलात हा युद्ध सराव आयोजित करण्यात येतो.
    भारत-अमेरिका
    ·       युद्ध अभ्यास 2017
    -          13 वा युद्ध अभ्यास भारत-अमेरिका लष्कर सराव
    -          अमेरिकेतील वाशिंग्टन येथे सप्टेंबर 2017 मध्ये पार पडला
    भारत –रशिया
    ·       इंद्र 2017
    -          ऑक्टोबर 2017 मध्ये रशिया येथे पार पडणार
    -          पहिलाच त्रिकोणीय लष्कर युद्ध अभ्यास (भुदल, वायुदल आणि नौदल)
    -          कोणत्याही देशासोबत तिन्ही दले एखाद्या सरावात भाग घेत असलेली ही भारताची पहिलीच वेळ आहे.
    भारत- श्रीलंका
    ·       स्लीनेक्स (SLINEX 2017)
    -          भारत – श्रीलंका सातवा नौदल सराव
    -          बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम येथे 7-14 सप्टेंबर 2017 दरम्यान पार पडला.
    भारत-ऑस्ट्रेलिया नौदल सराव
    ·       ऑसिंडेक्स-17 नौदल सराव
    -          भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेवी यांच्यामध्ये
    -          पश्चिम ऑस्ट्रेलिया किनार्‍यावर
    -          हा दूसरा सराव होता. यापूर्वी सप्टेंबर 2015 मध्ये पहिला नौदल सराव पार पडला.
    -          भारताच्या आयएनएस कामोर्ता, आयएनएस शिवालीक, आयएनएस ज्योती या युद्धनौका सरावात सहभागी झाल्या होत्या.

    भारत- मंगोलिया
    ·       नॉमॅडीक एलिफंट
    -         5 एप्रिल 2017 ते 18 एप्रिल 2017
    -         व्हॅरेंगेट (कोलासिब जिल्हा, मिजोरम) येथे
    -         ही या सरावाची 12 वी आवृत्ती
    -         संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिपत्याखाली दहशतवाद विरोधी कारवाया आणि दहशतवादाचे प्रतिबंधात्मक प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित.
    भारत-नेपाळ
    ·       सूर्य किरण-XI
    -         मार्च 2017 मध्ये पार पडला
    -         उत्तराखंड मधील पिठोरागढ प्रदेशात
    -         विविध दहशतवाद विरोधी मोहिमांचा सराव, मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती काळात मदतकार्य आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या मोहिमा.
    भारतीय नौदलाचा वार्षिक सराव
    ·       ट्रोपेक्स 2017
    -         24 जानेवारी 2017 ते 23 फेब्रुवारी 2017 दरम्यान पार पडला
    -         थिएटर लेव्हल रेडीनेस अँड ऑपरेशनल एक्झरसाइज (TROPEX 17)
    -         पश्चिम किनारपट्टी लगत आयोजन.
    -         भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय तटरक्षक यांची पश्चिम आणि पूर्व नौदल कमांड येथील जहाजे आणि विमानांचा सहभाग.
    भारतीय नौदल सराव
    ·       कारावली करून्या
    -         18 ते 20 मे 2017 दरम्यान पार पडला
    -         कर्नाटकमधील नौदल केंद्र कारवार येथे
    -         त्सुनामी सारख्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हा सराव आहे.
    भारत-सिंगापूर संयुक्त नौदल सराव
    -         SIMBEX
    -         सिंगापूर मध्ये हिंद महासागरात
    -         पूर्ण रूप : Singapore-India Maritime Bilateral Exercises
    -         18 मे ते 24 मे 2017 दरम्यान
    -         24 वा संयुक्त नौदल सराव
    -         1994 सालापासून दरवर्षी आयोजन
    -         हेतू: हिंद महासागर प्रदेशात या दोन्ही देशांच्या नौदलात समन्वय वाढविने
    -         सिम्बेक्स-16 बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम येथे पारा पडला होता.
    भारत आणि ओमान लष्कर सराव
    ·        Al Nagah-II 2017
    -          नुकताच हिमाचल प्रदेश मध्ये पार पडला.
    -          ही या सरावाची दुसरी आवृत्ती होती.
    -          यापूर्वी हा सराव 2015 मध्ये मस्कत (ओमान) येथे पार पडला.
    भारत-अमेरिका
    ·        मलबार (नौदल)
    ·        युद्ध अभ्यास (भुदल)
    ·        रेड फ्लाग (वायु दल)
    ·        कोप (भुदल)
    भारत – फ्रान्स
    ·        वारूणा (वायु दल)
    भारत-ब्रिटन
    ·        आजेय वॉररियर (भुदल)
    ·        गरुडा (वायुदल)
    ·        इंद्रधनुश (वायुदल)
    ·        कोकण
    भारत-चीन
    ·        हँड इन हँड लष्कर सराव
    भारत-श्रीलंका
    ·        मित्र शक्ती (भुदल)
    ·        स्लीनेक्स (नौदल)
    भारत-थायलंड
    ·        मैत्री लष्कर सराव
    भारत-रशिया
    ·        इंद्र (भुदल)
    भारत-कझाकस्तान
    ·        प्रबळ-दोस्तीके (भुदल)
    भारत-मालदिव
    ·        एक्स एकुवेरिन
    भारत-जपान
    ·        सहयोग कीजिन
    भारत-द.आफ्रिका-ब्रझिल
    ·        IBSMAR
    भारत-शेशेल्स
    ·        LAMITYE
    जॉर्डन-अमेरिका
    ·        इगर लायन
    -          7 मे ते 18 मे 2017
    -          सरावाला 2011 सालापासून सुरुवात
    पाकिस्तान- रशिया
    ·        मैत्री 2016
    भारत-अमेरिका

    ·        युद्ध अभ्यास 2016
    ठिकाण:- उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलात

    दक्षिण कोरिया- अमेरिका
    ·        कि रिझोल्व
    -         मार्च 2017
    -         पूर्वीच्या RSOI या लष्करी सरावाला कि रिझोल्व’ (2015 सालापासून) हे नाव देण्यात आले आहे.


    अधिक महितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा ..

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad