• New

    चालू घडामोडी: 17 ऑक्टोबर


    ___________________
    »  प्रसिद्ध भारतीय अमेरिकन वकील अजय राजू यांना तिसरा अमेरिकन बझार फिलॅनथ्रोपी अवॉर्ड जाहीर झाला आहे.
    ___________________
    »  आयुष फेस्टिवल ऑफ स्टॅप्स 2017: 
    - आयुष मंत्रालय व पोस्ट खात्याचा संयुक्त उपक्रम.
    - 17-18 ऑक्टोबर दरम्यान  पणजी येथे पार पडणार
    - उद्देश: मुलांमध्ये स्टॅम्प गोळा करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे.
    ___________________
    »  NIIF चा अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी सोबत 1 बिलियन डॉलर्सचा गुंतवणूक करार 
    - NIIF च्या स्थापनेनंतरचा पहिलाच गुंतवणूक करार
    - NIIF मध्ये गुंतवणूक करणारी  अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी पहिलीच संस्था

    काय आहे NIIF?
    > नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इनफ्रास्ट्रक्चर फंड
    > 2015 मध्ये स्थापना
    उद्देश - स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्त्रोताकडून गुंतवणूक आकर्षित करणे.
    ___________________
    »  भारतातील पहिली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (All India Institute of Ayurveda) दिल्लीत
    - दुसर्‍या राष्ट्रीय आयुर्वेद दिनी (17 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'दिल्ली' येथे उद्घाटन
    ___________________
    »  16 ऑक्टोबर : जागतिक स्पाईन (पाठीचा कणा) दिन
    - 2017 ची थिम - यूवर बॅक इन अॅक्शन
    ___________________
    »  15 ऑक्टोबर : ग्लोबल हँड वॉशिंग डे
    - 2017 ची थिम - आपले हात आपले भविष्य (Our hands, our future!)
    ___________________
    »  इंद्रा-2017 
    - भारत-रशिया संयुक्त लष्कर सराव
    - 19-29 ऑक्टोबर 2017 दरम्यान रशियात पार पडणार
    - तीनही सेवा (नौदल, भुदल, वायुदल) सहभागी होत असलेला पहिलाच सराव
    - आत्तापर्यंत 9 सराव पार पडले मात्र त्यात एकच सेवा सहभागी होत.
    ___________________
    # NewBooks

    »  दोज इव्हेंटफूल डेज 
    - लेखक- विद्यासागर राव (महाराष्ट्रचे राज्यपाल)
    - उपराष्ट्रपती व्येंकया नायडू यांच्या हस्ते प्रकाशन
    - तमिळनाडू येथील राज्यपाल पदाच्या 13 महिन्यांच्या कार्यकाळावर आधारित

    »  बियॉन्ड द ड्रीम गर्ल 
    - लेखक- प्रसिद्ध पत्रकार राम कमल मुखर्जी 
    - अभिनेत्री हेमा मालिनी यांचे जिवनचरित्र

    » द कोअॅलिशन इयर्स 1996-2002 » माजी राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांचे नवीन पुस्तक.
    ____________________________________________________________
    » अधिक माहितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad