• New

    समित्या/आयोग २०१७

    समित्या आणि आयोग २०१७
    समिती
    स्थापना
    विषय
    इंजेटी श्रीनिवास समिती
    जानेवारी २०१७
    क्रीडा संहिता तयार करण्यासाठी शिफारसी सुचविणे.
    अनिल बैजल विशेष कार्यगट
    जानेवारी २०१७
    महिला सुरक्षेसंबंधी दिल्ली पोलिस आणि अन्य विभागांनी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेणे.
    तिमोथी गोंजाल्वीस समिती
    जानेवारी २०१७
    आयआयटी मध्ये मुलींसाठी २०% आरक्षण तयार करणे.
    विनोद राय
    जानेवारी २०१७
    सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय प्रशासकीय समितीपदी विनोद राय यांची नियुक्ती केली आहे.
    एन. एस. कांग समिती
    जानेवारी २०१७
    दिव्यांग व्यक्तींचे हक्क कायद्याची देशभरात योग्य अमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेशक नियम तयार करणे.
    एन. के. सिंग समिती
    जानेवारी २०१७
    वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा (FRBM) आढावा घेणे.
    अमिताभ चौधरी समिती
    जानेवारी २०१७
    IRDA शी जोडलेल्या आणि न जोडल्या गेलेल्या विमा उत्पाद नियमांच्या सध्याच्या आराखड्याचा अभ्यास करणे
    जेद्दाह अफजल अमानुल्लाह समिती
    फेब्रुवारी २०१७
    भारतीय हज धोरणामध्ये सुधारणा. सहा सदस्यीय समिती.
    डॉ. एच. आर. नागेंद्र समिती
    फेब्रुवारी २०१७
    मधुमेहाच्या नियंत्रणासाठी योगा प्रोटोकॉल तयार करणे. १६ सदस्यीय समिती
    कडियान श्रीहरी समिती
    फेब्रुवारी २०१७
    मुलींचे शिक्षण यासंबंधित समस्यांचा अभ्यास करणे.
    सी चंद्राबाबू नायडू समिती
    फेब्रुवारी २०१७
    आंध्र प्रदेशात सागरमाला प्रकल्पाची शीघ्र अमलबजावणी करणे. ३३ सदस्य
    डॉ. प्रीतम सिंह समिती
    फेब्रुवारी २०१७
    सायबर सुरक्षेवरील ११ सदस्यीय स्थायी समिती.
    पार्थ मुखोपाध्याय समिती
    मार्च २०१७
    स्थलांतरितांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी कायदेशीर आराखडा सुचविणे.
    अरविंद पनगाडिया समिती
    मार्च २०१७
    सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि सेंट्रल कौन्सिल ऑफ होमियोपॅथी या नियामक संस्थांच्या कार्याचा आढावा घेणारी उच्च स्तरीय समिती.
    ए. के. बजाज समिती
    मार्च २०१७
    आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मधील पाणीवाटपाचा अभ्यास करणे. समितीचे नाव कृष्णा नदी व्यवस्थापन मंडल. 
    गिरधर मालविय समिती

    गंगा कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी ही समिती स्थापन करणात आली होती. एप्रिल २०१७ मध्ये या समितीने अहवाल दिला.
    दिनेश शर्मा समिती
    एप्रिल २०१७
    डिजिटल किंवा आभासी चलनासंबंधी नवीन नियम सुचविणे.
    केवल कुमार शर्मा समिती
    एप्रिल २०१७
    शैक्षणिक संथामध्ये सातव्या वेतन आयोगासंबंधित यूजीसीने केलेल्या शिफारसींचा आढावा घेणे.
    अशोक दलवाई समिती
    एप्रिल २०१७
    प्रत्येक ८० किलोमीटर अंतरावर नियमित घाऊक कृषि-बझार स्थापन करण्यासाठी.
    आर. बी. बर्मन समिती
    मे २०१७
    आयबीबीआय – तांत्रिक समिती. केंद्रीय सेवा आणि अन्य सेवांच्या कामगिरीसाठी तांत्रिक माणक ठरविणे. बर्मन- राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष.
    अरविंद पनगाडीया समिती 
    मे २०१७
    भारतातील रोजगाराच्या परिस्थितीची तत्कालीन माहितीची गणना करणे.
    मा समिती
    मे २०१७
    उत्तरप्रदेश मधील शाळांमधील मध्यन्न भोजन योजनेची गुणवत्ता तपासणे.
    माधव चितळे समिती
    मे २०१७
    गंगा नदीतील गाळ काढण्यासाठी उपाय सुचविणे.
    कृष्णस्वामी कस्तुरीरंगण समिती
    जून २०१७
    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करणे.
    उदय कोटक समिती
    जून २०१७
    नोंदनिकृत कंपन्यांचे कॉर्पोरेट प्रशासनाचे मानक सुधारणे.
    प्रदीप कुमार समिती
    जून २०१७
    बँकिंग क्षेत्रावरील मालमतेचा अभ्यास.
    सी. के. खन्ना समिती
    जुलै २०१७
    चार सदस्यीय बीसीसीआयची समिती. भारतीय संघाला सहकार्य करणे आणि प्रशिक्षकाला देण्यात येणार कॉंट्रॅक्ट ठरविणे.
    प्रदीप कुमार सिन्हा समिती
    जुलै २०१७
    जीएसटी परिषदेचे पॅनल. National Anti-profiteering Authority ची निवड करणे.

    Follow us on
    F Telegram: @MPSCmantra
    F Facebook: /MPSCmantra
    F Twitter: @MPSCmantra
    F Instagram: /MPSCmantra
    F YouTube: /MPSCmantra


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad