• New

    डेविड ग्रासमैन (इस्रायल) यांना मॅन बुकर इंटरनेशनल पुरस्कार

    *१४ जून २०१७ रोजी  मॅन बुकर फाउंडेशन द्वारा लंडन (ब्रिटेन) येथे  मॅन बुकर इंटरनेशनल पुरस्कार दिला गेला.
    * या वर्षी हा पुरस्कार ‘ए हॉर्स वॉक्स इनटू ए बार’ (A Horse Walks into a Bar) या पुस्तकाचे लेखक डेविड ग्रासमैन (इस्रायल) यांना दिला गेला
    * या कांदबरीचे  अनुवादक जेसिका कोहेन (अमेरिका) आणि  प्रकाशक जोनाथन केप आहे
    * लेखक आणि अनुवादक या  दोघाना प्रत्येकी 25000 पौंड अशी पुरस्काराची रक्कम विभागून देण्यात आली

    * जागतिक स्तरावर सृजनात्मक लेखन करणाऱ्या लेखक व लेखीकेच्या गौरव करण्यासाठी २००५ सालापासून दर दोन वर्षानी हा पुरस्कार  देण्यात येतो
    * २०१६ या वर्षापासून प्रत्येक वर्षी हा पुरस्कार लेखकाबरोबरच त्या पुस्तकाच्या इंगर्जी अनुवादकाला देण्यात येतो
    * २०१६ मध्ये  मॅन बुकर इंटरनेशनल पुरस्कार द. कोरिया च्या  हॉन-कांग यांना ‘द वेजेटेरियन’ (The Vegetarian) या पुरस्कारासाठी दिला गेला होता या पुस्तकाचे अनुवादक डेबोराह स्मिथ हे होते
    * २००२ या वर्षी  मैन बुकर फाउंडेशन ची स्थापना केली गेली

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad