• New

    पी एन भगवती यांचे निधन

    * सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि पद्मविभूषण पी एन भगवती यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.
    * २००७ मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
    * देशातील ख्यातनाम वकीलांमध्ये पी एन भगवती यांचा समावेश होता.
    * प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते.
    * जनहित याचिकांसाठी ते नेहमीच चर्चेत असायचे. भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते.
    * भगवती यांनी गुजरात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले होते.
    * यानंतर १९७३ मध्ये ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून आले.
    * १२ जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ या कालावधीत ते सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad