• New

    महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी : जानेवारी 2017

    महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी
    जानेवारी 2017
    1)      भारतातील पहिली ट्रान्सजेंडर शाळा सहज इंटरनॅशनल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
    -          केरळमधील थ्रिककारा (Thrikkakara) येथे
    2)      कोणत्या राज्याने न्यायिक सेवेमध्ये ईबीसी, ओबीसी, एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना 50% आरक्षण दिले आहे?
    -          बिहार
    3)      ‘The Secrete Chord’ हे पुस्तक कोणाचे आहे?
    -          Geraldine brooks
    4)      ‘Scattered Souls’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          शाहनाज बशीर
    5)      रोकडविरहित व्यवहारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल भारत सरकारकडून कोणाला ‘Scroll of honor’ हा सन्मान दिला आहे?
    -          गौरव गोयल. अजमेरचे जिल्हाधिकारी. माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्याकडून संयुक्तपणे हा पुरस्कार दिला जातो.
    6)      104 वी भारतीय विज्ञान कोंग्रेस (Indian Science Congress) आंध्र प्रदेश मधील तिरुपती येथे पार पडली. यावर्षीची थिम काय होती?
    -           राष्ट्रीय विकाससाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही यावर्षीची संकल्पना होती.
    7)      भारतातील पहिले लेसर तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक स्वयंचलित AVMS (Automatic Vechime Monitoring System) आरटीओ चेक पोस्ट गुजरातमधील आरवली जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे.
    8)      अर्चना निगम : अर्चना निगम यांची नुकतीच कंट्रोलर जनरल ऑफ अक्कौंट्सपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी एम.जे. जोसेफ यांची जागा घेतली. त्या 1981 च्या बॅचच्या नागरी लेखा  सेवेच्या अधिकारी आहेत.
    9)      जॉन बर्जर : ब्रिटिश लेखक जॉन बर्जर यांच पॅरिस येथे निधन झाले. ‘Ways of Seeing’ या बीबीसी वरील श्रंखलेसाठी ते परिचित होते. त्यांना ‘G’ या कादंबरीसाठी मॅन बूकर पुरस्कार मिळाला होता. मॅन बूकर पुरस्कारातील अर्धी रक्कम त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन चळवळ द ब्लॅक पॅंथरला दिली होती.
    10)  जस्ट अनदर जिहादी जाने या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          तबिश खैर
    11)  फिनलंड या देशाने आपल्या नागरिकांना एक आधारभूत उत्पन्न देण्याचा निर्णय घेतला आहे. असा करणारा हा जगातील पहिला देश आहे.
    12)  आपल्या वापरकर्त्यांना फेसबूक मॅसेंजरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा देणार्‍या ऑनचाट (OnChat) या चाटबॉट सेवेची सुरुवात कोणत्या बँकेने केली?
    -          एचडीएफसी
    13)  नुकतेच प्रकाशित झालेल्या डेथ अन्डर द देवदार : द अड्व्हेंचर्स ऑफ मिस रिपले-बिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          रस्कीन बॉन्ड
    14)  भारतातील पहिली बायोगॅसवर धावणारी बस कोणत्या शहरात सुरू झाली?
    -          कोलकत्ता
    15)  ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपट्टू आर्थर मॉरिस यांचा मरणोत्तर आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे.  आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे ते 82 वे खेळाडू आहेत.
    16)  चितवान हत्ती महोत्सव नुकताच नेपाळमध्ये पार पडला. यावर्षी या मोहत्सवाची 13वी आवृत्ती होती.
    17)  भारतातील लघु आणि माध्यम उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल अनलॉकड हा उपक्रम गूगल या कंपनीने सुरू केला आहे.
    18)  अब्दुल हालीम जाफर खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणते वाद्य वाजवत?
    -          सीतार
    19)  संयुक्त राष्ट्र संघाने 2017 हे वर्ष आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्ष म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.
    20)  नवी दिल्ली येथे मधुमेहासाठी योगा ही आंतराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली.
    21)  आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव (उत्तरायण) कोणत्या राज्यात पार पडला? गजरात
    22)  घानाच्या नवीन अध्यक्षपदाची शपथ नुकतीच कोणी घेतली? नाना आकूफ-अडडो.
    23)  द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अँड पॅराडॉक्स या पुस्तकाचे लेखक कोना आहेत?  उल्लकेश एनपी
    24)  एफएम रेडियोवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? नॉर्वे
    25)  जयपुर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? रमेश प्रसाद
    26)  बोस: द इंडियन समुराय-नेताजी अँड द आयएनएस मिलिटरी असेसमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जी. डी. बक्षी
    27)  टीबीच्या जागृतीसाठी कोणत्या भारतीय व्यक्तिला अमेरिकन अंबेसीने सन्मानित केले आहे? अमिताभ बच्चन
    28)  भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज कोणत्या शहरात सुरू झाला? गांधीनगर. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्फत सुरू करण्यात आला आहे.
    29)  2017 ची 20 वी राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स परिषद कोठे पार पडली?
    -          विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) संकल्पना : इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड इ-गव्हर्नन्स’.
    30)  2017 ची जल मंथन-3 ही राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात पार पडली?
    -          नवी दिल्ली. उमा भारती यांच्या हस्ते उद्घाटन
    31)  अकबर हाशेमी राफ्सांजणी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते?
    -          इराण. इरणीयन चळवळीचे संस्थापक. 189-97 दरम्यान अध्यक्षपदी.
    32)  मारिओ सोरेस यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी अध्यक्ष होते?
    -          पोर्तुगाल. भारत-पोर्तुगालची 1974 मध्ये राजनैतिक संबंधाची पुरणारस्थापणा करण्यात मध्यवतरी भूमिका, पोर्तुगलमध्ये लोकशाहीचे जनक.
    33)  भारताची सर्वांत मोठी सार्वजनिक वायफाय सेवा कोणत्या राज्याच्या सरकारने सुरू केली आहे?
    -          महाराष्ट्र. मुंबई वायफाय या नावाने मुंबई मध्ये. सुरूवातीला शहरातील 500 विविध ठिकाणी सुरू. 
    34)  Magpie Murders’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अँथनी होरोवित्झ
    35)  2017 चा 21 वा राष्ट्रीय युवा मोहोत्सव कोणत्या राज्यात पार पडला?
    -          हरियाणा. (रोहताक येथे). यावर्षीची थीम डिजिटल इंडियासाठी युवक अशी होती.
    36)  My Odyssey : Memoirs of the man behind the Mangalyan Mission या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          के. राधाकृष्णन (इस्रोचे माजी अध्यक्ष)
    37)  आपल्या स्थानिक भाषेत रोकडविरहित व्यवहारासाठी कोणत्या राज्याने ‘Tokapoisa.in’ हे इ-वॉलेट सुरू केले आहे? आसाम
    38)  जागतिक आर्थिक मंचाची 2017 ची वार्षिक बैठक कोठे पार पडली?
    -          दाव्होस (स्वित्झर्लंड)
    39)  कोणता भारतीय हॉकी खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अॅथलेट्स समितीचा सदस्य बनला आहे?
    -          ­पीआर श्रीजेश (भारतीय हॉकी संघाचा कप्तान)
    40)  निकारागुआच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे? डॅनियल ऑरटेगा
    41)  जानेवारी 2017 मध्ये कोणत्या देशाने फेस्टिवल ऑफ इंडियाचे आयोजन केले होते? घाना
    42)  रोमन हरझोग यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? जर्मनी
    43)  कोणत्या देशाने पार्कोरला (Parkour) खेळाचा दर्जा दिला आहे? यूनायटेड किंगडम
    44)  द अनटोल्ड स्टोरी ऑफ टॉकिंग बुक्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          मॅथिव रुबरी
    45)  आदित्य भारतातील पहिली सौर ऊर्जा आधारित बोट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
    -          केरळ.
    46)  जगातील पहिले लिंग साहित्य फेस्टिवल (Gender literature fest) कोणत्या देशात पार पडले आहे?
    -          भारत. पाटणा (बिहार) येथे एप्रिल 2017 मध्ये पार पडले.
    47)  प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट निर्माते विलियम पीटर ब्लॅटी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे होते?
    -          अमेरिका. ते त्यांच्या ‘The Exorcist’ या कादंबरीसाठी प्रसिद्ध होते. त्यांची इतर पुस्तके Elsewhere, Dimiter आणि Crazy.
    48)  अ अनसुटेबल बॉय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कारण जोहर
    49)  कोणत्या समितीने  सामाजिक-आर्थिक आणि जात गणनेशी (SECC) संबंधित आपला अहवाल केंद्र सरकारला सुफुर्द केला आहे?
    -          सुमित बोस समिती. SECC आकडेवारीचा वापर करून विविध राज्यांना दिला जाणारा संसाधंनातील वाट्याचे सूत्र ठरविणे आणि विविध कार्यक्रमांतर्गत लाभधारकाचा प्राधान्यक्रम ठरविणे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती.
    50)  रोकडविरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने डिजिटल डाकिया योजना सुरू केली आहे?
    -          इंदोर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने
    51)  2016-17 ची 83 वी रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे?
    -          गुजरात. मुंबईला हरवून पहिल्यांदाच जिंकली आहे.
    52)  खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा कोणत्या शहरात पार पडल्या ? दिल्ली
    53)  पहिलेच एशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन इंटरनॅशनल डांस फेस्टिवल कोणत्या शहरात पार पडले?
    -          हैद्राबाद
    54)  मुलींना आयआयटी मध्ये विशिष्ट कोटा द्यावा अशी शिफारस नुकत्तीच कोणत्या समितीने केली आहे?
    -          तीमोथी गोंजाल्वीस समिती (Timothy Gonsalves)
    55)  सुरजीत सिंग बर्नाला यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
    -          पंजाब. उत्तराखंडचे पहिले राज्यपाल. याशिवाय आंध्रप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू या राज्यांचे राज्यपालपद त्यांनी भूषविले.
    56)  कोणत्या संघाने 2017 ची वडाफोन प्रीमियर बॅडमिंटन लीग जिंकली आहे?
    -          चेन्नई श्मशर्स
    57)  The Karachi Deception’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शत्रूजित नाथ
    58)  आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक अहवालनुसार 2017 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर किती असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे?
    -          6.6% (2017-18 मध्ये 7.2% तर 2018-19 मध्ये 7.7% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे?
    59)  संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड प्रॉस्पेक्ट 2017 या अहवालात भारताचा 2017 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वृद्धीदर किती वर्तविण्यात आला आहे?
    -          7.7% (2017-18 साठी 7.6%)
    60)  जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडीयम कोणत्या राज्यात होणार आहे?
    -          गुजरात. (अहमदाबाद)
    61)  पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पिनाकीन (Pinakin) हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे?
    -          तमिळनाडू
    62)  द बूक थिफ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
    -          मारकुज झुसक (Markuz Zusak)
    63)  हॉल ऑफ फेम मध्ये नुकताच कोणत्या भारतीय क्रिकेटपट्टूचा समावेश करण्यात आला आहे?
    -          कपिल देव
    64)  यूरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी नुकतीच अँटोनिओ तजनी यांची नियुक्ती झाली आहे. ते कोणत्या देशाचे आहेत?
    -          इटली. त्यांनी जर्मनीच्या मार्टिन श्चुल्झ यांची जागा घेतली. 
    65)  कोणाला द हिंदू प्राइज 2016 मिळाला आहे?
    -          किरण दोषी (जिन्हा ऑफन केम टू अवर हाऊस या कादंबरीसाठी.
    66)  कलकत्ता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कुणाल बसू
    67)  मॉलिनॉन्ग (Mawlynnong) हे गाव आशियातील सर्वांत स्वच्छ गाव ठरले आहे. ते कोणत्या राज्यातील गाव आहे?
    -          मेघालय (डिस्कव्हर इंडिया मासिकातर्फे 2003 मध्येच या गावाला आशियातील सर्वांत स्वच्छ गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.)
    68)  यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) या संस्थेचा नुकताच सहायक सदस्य बनलेला देश कोणता?
    -          भारत
    69)  करंग (Karang), देशातील पहिले कॅशलेश बेट कोणत्या राज्यातील आहे?
    -          मणीपुर. लोकटक सरोवराच्या मधोमध वसलेले बेट.
    70)  गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी अंनंदम प्रोग्राम सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
    -          मध्य प्रदेश.
    71)  ऊर्जेची बचत करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने मिशन 41के हा उपक्रम सुरू केला आहे?
    -          रेल्वे मंत्रालयाने
    72)  सर्व शिक्षण अभियानासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरु केले आहे?
    -          शगून
    73)  सीबीआयचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
    -          आलोक कुमार वर्मा
    74)  गॅंबियाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणी शपथ घेतली आहे?
    -          अदमा बर्रोव
    75)  स्टोरी ऑफ अॅन एस्केप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          सुरजीत सिंग बर्नाला
    76)  एटीएम सुविधा बसवलेली भारतातील पहिली युद्धनौका कोणती?
    -          आयएनएस विक्रमादित्य
    77)  कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड 2017-21 या कलावधीसाठी फिफाच्या वित्तीय समितीमध्ये सदस्य म्हणून करण्यात आली आहे? 
    -          प्रफुल पटेल (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष)
    78)  पर्यटनामध्ये नाविन्यतेसाठी दिला जाणारा संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना पुरस्कार भारतातील कोणत्या गावाला देण्यात आला आहे?
    -           गोवर्धन एकोव्हीलेज (याप्रकरचा पुरस्कार पहिल्यांदाच भारताला मिळाला)
    79)  2017 च्या 65व्या मिस युनिव्हर्स कार्यक्रमात कोणती भारतीय व्यक्ती परीक्षकाचे स्थान भूषविणार आहे?
    -           सुश्मिता सेन. (पहिली भारतीय मिस युनिव्हर्स)
    80)  ‘60 इंडियन पोएट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जीत ठाईल (thayil)
    81)  मॉरिशसच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? प्रविन्द जुग्नौठ
    82)  जशवंत राय शर्मा यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या भाषेतील प्रसिद्ध कवि होते? उर्दू (ते नक्ष ल्यल्लपुरी या नावानेही परिचित होते)
    83)  कोणत्या स्टेडियमच्या स्टँडला नुकतेच सैनीकाचे नाव देण्यात आले आहे. जे भारतात पहिल्यांदाच एखाद्या स्टेडियमच्या स्टँडला सैनीकाचे नाव देण्यात आले आहे?
    -          इडन गार्डन स्टेडीयम कलकत्ता
    84)  बार्बेरियन डेज : ए सर्फिंग लाईफ  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          विलियम फिंनेगन
    85)  येणार्‍या निवडणुकांमध्ये टपाल मतपत्रिकांचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते?
    -          गोवा
    86)  जागतिक बँकेच्या साह्याने इ-हेल्थ प्रोजेक्ट सुरू करणारे राज्य कोणते?
    -          केरळ
    87)  वित्तीय जबाबदारी आणि आर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याशी (FRBM) संबंधित कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र सरकारला दिला आहे?
    -          एन के सिंग समिती.
    88)  वरिष्ठ पेन्शन योजना 2017 ची अमलबजावणी कोणती इन्शुरन्स कंपनी करणार आहे?
    -          एलआयसी
    89)  यू गॉट मॅजिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          नील माधव
    90)  डिजिटल पेमेंट पद्धत सुचविण्यास्थी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने नुकताच केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे. ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती?
    -          चंद्राबाबू नायडू
    91)  नेस्ट या संस्थेने (Nurturing Excellence in Sports Trust) या संस्थेने महिला फुटबॉल संबंधित कोणता उपक्रम सुरू केला आहे?
    -           खेलेगी तो खिलेगी
    92)  हवाई श्रेणी अंतर्गत वाहतूक क्षेत्रात कोणत्या विमानतळाने कॉर्पोरेट सामाजिक बांधीलकीसाठी (सीएसआर) 2016 चा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला आहे?
    -          दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
    93)  जगातील सर्वांत मोठे सोलार पार्क कोणत्या देशाने बांधले आहे? चीन (क्षमता 850 MW)
    94)  द फ्युचर ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          विमल जालान (आरबीआयचे माजी गव्हर्नर)
    95)  व्हेनेझुएलाचा पहिला  शांतता आणि सार्वभौमतेसाठी हुगो चावेझ (Hugo Chavez) पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
    -          व्लादमिर पुतीन (रशियाचे अध्यक्ष)
    96)  अलेक्झांडर कदाकीन  यांचे नुकतेच  निधन झाले. ते कोणत्या देशाचे भारतातील राजदूत होते?
    -          रशिया(2009 पासून 2017 पर्यन्त. रशियाचे भारतातील सर्वाधिक कलावधीसाठी असणारे राजदूत).
    97)  ‘जीवन रेखा हा इ-आरोग्य कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? केरळ
    98)  डिजिटल पेमेंटचा अवलंब करणार्‍या जिल्ह्याचा सन्मान करण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्रांचा पुरस्कार या नावाने पुरस्कार सुरू केला आहे?
    -          आसाम
    99)  द आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मंजुला पद्मनाभन
    100)          लक्झरी ट्रॅवल टाइम हे सामाजिक लक्झरी ट्रॅवल मासिक कोणत्या ऑनलाइन ट्रॅवल पोर्टलने सुरू केले आहे?
    -           मेक माय ट्रीप
    101)          गस्त घालणार्‍या पोलिसांचे वास्तविक ठिकाण ट्रेस करण्यासाठी ‘Beat Marshal Monitoring Mobile App’ हे अॅप्लिकेशन कोणत्या शहर पोलिसांनी सुरू केले आहे?
    -          पुणे शहर पोलिस
    102)          टी 20 अंधाळ्यांचा क्रिकेट वर्ल्डकप (दुसरे) : जानेवारी 2017  मध्ये भारतात पार पडले. राहुल द्रविड सदिच्छा दूत होता. भारताने हा वर्ल्डकप पाकिस्तानला हरवून जिंकला. पहिला टी20 अंधाळ्यांचा क्रिकेट वर्ल्डकप 2012 मध्ये खेळला गेला तेंव्हाही भारताने पाकिस्तानला हरवून वर्ल्डकप जिंकला होता.
    103)          भारतातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे?
    -          म्हैसूर (म्हैसूर आणि दाहोद (गुजरात) येथे प्रयोगिक तत्त्वार)
    104)          मे 2017 पासून पॉलीथिन बॅगवर संपूर्णपणे बंदी घालणारे राज्य कोणते?
    -          मध्य प्रदेश
    105)          2016 च्या राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
    -          डॉ. केशव कृष्ण
    106)          जगातील पहिला डिजिटल सदिच्छादूत कोणत्या देशाने सुरू केला आहे?
    -          डेन्मार्क
    107)          2016 ची नवीन मिस युन्हिवर्स ठरलेली Iris Mittenaereही कोणत्या देशाची आहे?
    -          फ्रान्स . (फ्रान्सची दुसरी मिस युनिव्हर्स. यापूर्वी 1953 मध्ये ख्रिस्टिन मार्टेल)
    108)          मदर तेरेसा : द फायनल वेर्दीक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
    -          आरूप चटर्जी






    अधिक महितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा @mpscmantra
    टेलीग्राम लिंक : https://t.me/mpscmantra
    © आर्टिकल कॉपी राइट : बालाजी सुरणे 


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad