• New

    विठ्ठल रामजी शिंदे

    • जन्म : २३ मार्च १८७३ @ जमखंडी, कर्नाटक
    • 1903 - आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद @ Amsterdam - शिंदे भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर.
    • ते टिळक गांधीजींच पुरस्कर्ते होते
    • १९३३- त्यांनी 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध कोल्हापूर येथे प्रकाशित केला.
    • १९१७ च्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पारित करून घेतला.
    • १८१८ मध्ये त्यांनी मुंबईत अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली.(अध्यक्ष: सयाजीराव गायकवाड)
    • २५ डिसेंबर १९२० - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद @ नागपूर
    • अध्यक्ष - महात्मा गांधी
    • मोतीलाल नेहरू, वाल्लाभाई पटेल, सरोजिनी नायडू उपस्थित.
    • विठ्ठल शिंदेनी इंग्रज सरकारपुढे मांग वसाहत संकल्पना सादर केली. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर पहिली वसाहत उभारण्याचे ठरले.
    • 'माझ्या आठवणी अनुभव' हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ
    • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्नहा प्रबंध लिहिला
    • बडोदा सरकारने त्यांना १९३२-३३ साली दलितमित्र हा पुरस्कार दिला
    • पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून ते उभे राहिले. मात्र पराभूत झाले.
    • अस्पृश्यतेच्या स्वतंत्र मतदारसंघावरून शिंदे आणि आंबेडकर यांच्यात मतभेद होते.





    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad