• New

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    • जन्म: १४ एप्रिल १८९१ @ महू
    • मूळ आडनाव : सपकाळ
    • मूळ गाव: आंबवडे
    • बहिष्कृत हितकारणी सभा- १९२४
    • या सभेच्या माध्यमातून त्यांनी वसतिगृहे, वाचनालय, प्रौढांसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
    • या सभेने १९२५ मध्ये सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरु केले.
    • महाडचा सत्यागृह मार्च १९२७
    • मनुस्मृतीचे दहन - २५ डिसेंबर १९२७
    • काळाराम मंदिर सत्यागृह - मार्च १९३०
    • नेतृत्व - बाबासाहेब आंबेडकर, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड, .
    • मार्च १९३०- नाशिकचा जिल्हाधिकारी गोर्डन यांनी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला
    • १५ एप्रिल १९३२ -या  रामनवमीच्या दिवशी देवराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महार स्त्रियांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
    • १९३५ मध्ये मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
    • आंबेडकर अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ते सरकारनियुक्त प्रतिनिधी होते.
    • पुणे करार - २३ सप्टेंबर १९३२
    • तरतुदी.
    • आंबेडकर यांनी  दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा संयुक्त मतदार संघाचा स्वीकार करावा.
    • दलितांसाठी १४८ जागा राखीव. केंद्रात १८ % जागा राखीव.
    • हरिजन हे हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग असल्याचे बाबासाहेबांनी मान्य केले.
    • अस्पृश्य उद्धारासाठी गांधीजीनी प्रयत्न करण्याचे मान्य केले
    • बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधानसभेत महारांच्या वंशपरंपरागत हुद्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्त्या सुचविणारे विधेयक सादर केले.
    • महार वतन रद्द करण्यासाठी १९२७ साली चळवळ सुरु केली.
    • " मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही " येवला येथे घोषणा - १३ ऑक्टोबर १९३५
    • त्यांनी 'मुंबई इलाखा महार परिषद' जून १९३६ मध्ये घेतली @ मुंबई.
    • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी या परिषदेत धर्मांतराचा ठराव मांडला.
    • (हैद्राबाद संस्थानात प्रती आंबेडकर म्हणून समजले जाणारे बी.एस. व्यंकटराव हे या परिषदेचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी त्यांना दख्खनचे आंबेडकर [हैद्राबादी आंबेडकर] हि पदवी दिली.)
    • स्वतंत्र मजूर पक्ष - १५ ऑगस्ट १९३६
    • जनता हे या पक्षाचे मुखपत्र
    • ध्येय: काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाचे हित पाहणे.
    • १९३७ च्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीत भायखळा-परळ या राखीव जागेवर बाबसाहेब निवडून आले.
    • वऱ्हाड प्रांताच्या १५ पैकी जागा तर मुंबई प्रांताच्या १५ पैकी ११ जागा या पक्षाने जिंकल्या
    • मध्यप्रांत वऱ्हाडातील बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या पक्षाने केला.
    • बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धती महार वतन रद्द करण्यासंबंधीचे विधेयक मुंबई कायदेमंडळात मांडले.
    • १९४२ मध्ये हा पक्ष विसर्जित करून अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना केली.
    • अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन १९४२
    • १९४५ - पीपल्स एज्यूकेशन सोसायटी @ मुंबई
    • सिद्धार्थ कॉलेज @ मुंबई - २० जून १९४६
    • मिलिंद कॉलेज @ औरंगाबाद - १९ जून १९५०
    • रिपब्लिकन पक्ष १९५६
    • हिंदू संहिता विधेयक
    • ऑक्टोबर १९४८ - त्यांनी हिंदू संहिता तपासून आणि सुधारून घटना समितीसमोर मंडळी होती.
    • बाबासाहेबांनी हे विधेयक फेब्रुवारी १९५१ मध्ये लोकसभेत मांडले
    • समर्थन : . वि. गाडगीळ , (जवाहरलाल नेहरू- सुरवातीला समर्थन नंतर विरोध)
    • विरोध: सरदार वाल्लभाई पटेल, श्यामप्रसाद मुखर्जी, सरदार भूपेंद्रशिंहजी
    • कायदामंत्री पदाचा राजीनामा
    • जानेवारी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेस चे उमेदवार नारायण काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले.
    • वृत्तपत्रे
    • मूकनायक (पाक्षिक) -१९२०
    • बहिष्कृत भारत - एप्रिल १९२७
    • दलित चळवळीचे मुखपत्र 
    • या वृत्तपत्रातून लोकहितवादींचे शतपत्रे पुन्हा प्रकाशित करण्यात आली.
    • या वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी महार त्यांचे वतने यावर लेख लिहिले.
    • जनता(पाक्षिक) - १९३१
    • १९५६- बौद्ध धर्माचा स्वीकार.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad