• New

    पंजाबराव देशमुख

    • जन्म : २७ नोव्हेंबर १८९९ @ पापळ, अमरावती
    • शिक्षणमहर्षी, भारतीय कृषी क्रांतीचा उद्गाता , विदर्भाचे भाऊसाहेब
    • वैदिक साहित्यातील धर्माचा उगम विकास या विषयावर ऑक्सफर्ड विध्यापिथाने डी.फील हि पदवी दिली.
    • श्रद्धानंद छ्त्रालय - १९२७ @ अमरावती
    • शेतकरी संघ -१९२७
    • या पक्षाच्या प्रसारासाठी ' महाराष्ट्र केसरी ' हे वृत्तपत्र सुरु.
    • श्री शिवाजी शिक्षण संस्था - जुलै १९३२
    • शिवाजी हायस्कूल @ अमरावती
    • पार्वतीबाई धर्माधिकारी कन्या शाळा @ वरुड
    • कस्तुरबा कन्या शाळा - १९५२ @ अमरावती
    • १९५३ - श्रद्धानंद वसतिगृहाची कन्या शाखा
    • शिवाजी लोकविध्यापिठाची स्थापना
    • १९५२ मध्ये कृषिमंत्री असताना भाताच्या उत्पादन वाढीचा जपानी पद्धतीने प्रयोग
    • भारत कृषक समाज - फेब्रुवारी १९५५
    • " असा हा घटनेचा एक चिकित्सक शिल्पकार अमरावती परिसराच्या मातीत जन्माला" - राजेंद्र प्रसाद.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad