राज्यासेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये चालू घडामोडी या घटकावर विचारलेली प्रश्न
राज्यासेवा
पूर्व परीक्षा 2017 मध्ये चालू घडामोडी या घटकावर विचारलेली प्रश्न
प्र.1 भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले
कार्बनमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे?
(1) केरळ
(2) हिमाचल
प्रदेश
(3) उत्तराखंड
(4) अरुणाचल
प्रदेश
उत्तर : (2) हिमाचल प्रदेश
प्र.2 वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014
मध्ये खालीलपैकी कोणती योजना अमलात आणली?
(1) संपती
विवरण योजना
(2) निश्चलनीकरण
(3) प्रधानमंत्री
जनधन योजना
(4) वरीलपैकी
सर्व
उत्तर : (3) प्रधानमंत्री जनधन
योजना
प्र.3 डी.बी.टी. हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त
रूप आहे?
(1) डिमांड
बाय ट्रेड
(2) डायरेक्ट
बेनीफीट ट्रान्सफर
(3) डायरेक्ट
बँक ट्रान्सफर
(4) डीडक्ट
बाय ट्राजॅक्शन
उत्तर : डायरेक्ट बेनीफीट
ट्रान्सफर
प्र.4 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या
अद्श्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफरशीवरून राष्ट्रपतीद्वारा
केली जाते. खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही?
अ) पंतप्रधान
ब) गृहमंत्री
क) लोकसभेतील विरोधी
पक्ष नेता
ड) राज्यसभेतील
विरोधी पक्ष नेता
ई) लोकसभेचा सभापती
फ) राज्यसभेचा
अध्यक्ष
(1) फक्त
ब
(2) फक्त
ब आणि ड
(3) फक्त
ई आणि फ
(4) फक्त
फ
उत्तर : फक्त फ
प्र. 5 विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी
कोणते विधान बिनचूक नाहीत?
अ) विभागीय
परिषदा या घटनात्मक संस्था आहेत
ब) 1956 च्या
राज्यापुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे
क) केंद्रीय
गृहमंत्री हा विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो
ड) भारतात एकूण सात
विभागीय परिषदा देशातील एकूण सात विभागासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.
(1) फक्त
अ आणि क
(2) फक्त
अ आणि ड
(3) फक्त
अ, क आणि ड
(4) वरीलपैकी
सर्व
उत्तर : (3) फक्त अ आणि ड
प्र. 6.
17 व्या असियाड खेळातील पदकांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) यजमान
जापाणणे दुसरे स्थान प्राप्त केले.
ब) दक्षिण कोरिया
पदकांच्या संख्येनुसार प्रथमस्थानी होता
क) भारताने 59
पदकांसह पाचवे स्थान प्राप्त केले.
(1) फक्त
अ
(2) फक्त
ब
(3) फक्त
क
(4) एकही
नाही
उत्तर : (4) एकही नाही
प्र.7 ‘राष्ट्रकुला’ बाबत खलील विधाने विचारात घ्या :
अ) औपचारिक
स्थापना 1931 मध्ये
ब) त्यास स्वतःची
घटना अथवा सनद नाही
क) नव्याने सदस्य
झालेला देश रवंडा
ड) नुकताच बाहेर
पडलेला देश मालदिव
(1) अ, ब आणि क बरोबर
(2) अ, ब आणि ड बरोबर
(3) अ,ब, क आणि ड बरोबर
(4) फक्त
अ बरोबर
उत्तर : अ,ब, क आणि ड बरोबर
प्र. 8 खलीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
अ) जुलै
2016 पर्यन्त 35 जागतिक वारसा स्थळांना यूनेस्कोने मान्यता दिली आहे
ब) लाल किल्ला परिसर
आणि खजुराहो ही भारताची दोन स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट
केली गेली होती.
क) नुकतीच समाविष्ट
झालेली कंचेंजुंगा राष्ट्रीय उद्यान आणि इतर दोन
ड) जुलै 2016 मध्ये
ली कॉर्ब्युसियर यांच्या सात देशांतील सतरा प्रकल्पांचा समावेश यूनेस्कोच्या
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.
Source: current affairs
diary by balaji surne (july 2016) (ebook)
प्र. 9. 2016 मध्ये
झालेल्या सशस्त्र सेनेच्या सरावा संबंधी जोड्या लावा :
सराव कोणामध्ये
अ.
शक्ति I. भारत आणि श्रीलंका
ब.
इंद्र II.
भारत आणि यू.एस.ए.
क.
युद्ध अभ्यास III.
भारत आणि रशिया
ड.
मित्र शक्ति IV.
भारत आणि फ्रांस
अ ब क ड
(1) IV III II I
(2) I II III IV
(3) IV I II III
(4) II IV I III
उत्तर : 1) IV III II I
|
इंद्रा
|
-
भारत- रशिया
-
ढाका या ठिकाणी सराव पार पडला.
|
|
शक्ति
|
-
भारत आणि फ्रान्सदरम्यान
-
जानेवारी 2016 मध्ये राजस्थान येथे पार
पडला
-
भारतातर्फे गाढवाल रायफलचा सहभाग
|
|
युद्ध अभ्यास
|
- भारत अमेरिका
|
|
मित्र शक्ति
|
- भारत-श्रीलंका
|
प्र. 10 खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक
बँकांमध्ये ‘इस्लामिक विंडो’
उघडण्याची शिफारस केली आहे?
(1) जागतिक
बँक
(2) रिझर्व्ह
बँक ऑफ इंडिया
(3) अंतरराष्ट्रीय
नाणे निधी
(4) नाबार्ड
उत्तर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
Source : Current Affairs
Diary by Balaji Surne (November 2016) (ebook)
प्र. 11. जेष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप
पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. केंद्र शासनाद्वारे 2010 मध्ये नेमलेल्या एका
समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. ह्या समितीचा उद्देश काय होता.
(1) फ्रेंच
सरकरसोबत दहशतवाद विरोधी अपाययोजना करणारी समिति.
(2) जम्मू-कश्मीर
शांततेसाठी उपाययोजना सुचविणारी समिति
(3) सी.आर.पी.एफ.
च्या जवानांचे काळ्यांकरी योजनाबाबतची समिति.
(4) ईशान्येकडील
राज्यांतील शांततेसाठी ऊयापाययोजना सुचविणारी समिति.
उत्तर : जम्मू-कश्मीर शांततेसाठी
उपाययोजना सुचविणारी समिति
स्पष्टीकरण :
* ऑक्टोबर 2010 मध्ये दिलीप पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली
जम्मू कश्मीर मध्ये शांतता सुचविण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमली होती.
§ ज्येष्ठ
पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे 25 नोव्हेंबर रोजी पुण्यात निधन झाले.
§ पाडगावकर
किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार
सुरू होते.
अल्प परिचय
F
1 मे 1944
रोजी त्यांचा जन्म झाला.
F
त्यांनी वयाच्या 24
व्या वर्षी पत्रकारितेला सुरूवात केली होती.
F
आंतरराष्ट्रीय
घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती.
F
पुण्यातील
फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती.
F
पटकथा-दिग्दर्शन
पदवीही त्यांनी मिळविली होती.
F
‘टाइम्स
ऑफ इंडिया’ने
त्यांची पॅरिस प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती.
F
1978 ते 1986 या
कालावधीत त्यांनी युनेस्कोत बँकॉक आणि पॅरिससाठी काम केले होते.
F
1988 मध्ये त्यांची
टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
F
2002 मध्ये फ्रान्स
सरकारने त्यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले
होते.
Source: Current affairs Diary by Balaji Surne (November
2016) (ebook)
प्र. 12. जीसॅट 7 हा पहिले नौदल उपयुक्त, उपगृह केंव्हा प्रक्षेपित करण्यात आले?
(1) ऑगस्ट
2013
(2) फेब्रुवारी
2011
(3) ऑगस्ट
2013
(4) वरीलपैकी
एकही नाही
उत्तर : ऑगस्ट 2013 (30 ऑगस्ट 2013 रोजी जीसॅट
7 हा उपगृह एरियन5 प्रक्षेपकच्या मदतीने फ्रेंच गयणा येथून सोडण्यात आले होते. )
प्र.
13. ‘वन लाईफ इज
नॉट इनफ’ ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(1) आनंद
शर्मा
(2) विश्वनाथ
प्रताप सिंह
(3) के.
नटवर सिंह
(4) के.
सी. पंत
उत्तर : के. नटवर सिंह
प्र. 14. सायना नेहवाल यांना 2016 मध्ये ___________ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(1) राजीव
गांधी खेलरत्न पुरस्कार
(2) पद्मश्री
पुरस्कार
(3) पद्मभूषण
पुरस्कार
(4) पद्मविभूषण
पुरस्कार
उत्तर : पद्मभूषण

कोणत्याही टिप्पण्या नाहीत