• New

    पुलित्झर पुरस्कार २०१७:

    * पनामा पेपर्स’च्या माध्यमातून जगातील विविध राजकारणी आणि उद्योगपतींच्या बेहिशेबी गुंतवणुकीला वाचा फोडणाऱ्या ‘इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (आयसीआयजे) या संघटनेला आणि मॅकक्लॅची व मियामी हेरल्ड या अमेरिकी प्रसारमाध्यमांना या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला
    * या पुरस्कारात द न्यूयॉर्क टाइम्स’ला तीन पुरस्कार मिळाले
    * द न्यूयॉर्क डेली न्यूज आणि प्रापब्लीकाला समाजसेवी पत्रकारीते साठी सयुक्तपणे गौरवण्यात आले

    अन्य  पुरस्कारविजेते:-
    * समाजसेवा पत्रकारिता :- द न्यूयॉर्क डेली न्यूज आणि प्रापब्लीका
    * बेक्रीग न्यूज वार्ताकन:-ईस्ट बे टाइम्स,आॅकलंड
    * शोधपत्रकारिता :-डब्ल्यू  व्ही.के एरिक आयर,चास्टटन गॅजेट मेल
    * व्याख्यात्मक पत्रकारिता :- इंटरनेशनल  कनसासियम  ऑफ ईनवेस्टीगेशन जर्न लीस्ट,मॅकक्लाची अॅड मियामी हेराल्ड
    * स्थानिक  वृताकन:-द साॅल्ड लेक ट्रीब्युन चे कर्मचारी
    * राष्ट्रीय पत्रकारिता :-डेव्हिड ए  फाहरथोल्ड , द वाॅशिगटन पोस्ट
    * आंतरराष्ट्रीय पत्रकारिता:- द न्यूयॉर्क टाइम्स’ चे कर्मचारी

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad