HDI, IHDI, GII, MPI, GDI, GHI, PQLI
मानव विकास
निर्देशांक (Human Development Index)
> प्रकाशन : UNDP
> पहिला HDI : 1990
> रचना: महबूब-उल-हक व अमर्त्य सेन
> आयाम
1. दीर्घ व निरोगी जीवन (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)
2. ज्ञानाची सुगमता (शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे, अपेक्षित शिक्षणाची
वर्षे)
3. चांगले राहणीमान (जीएनपी-पीपीपी, आधारभूत वर्ष
2005)
> गुनांकन : 0-1 (0 = अपूर्ण मानव विकास, 1 = पूर्ण मानव विकास )
2010 नंतर HDI मध्ये बदल :
निकष
|
2010 पर्यंत
|
2010 नंतर
|
आरोग्य
|
जन्माच्या वेळचे आयुर्मान
|
Same
|
उत्पन्न
|
PPP GDP
|
PPP GNP
|
शिक्षण
|
स्थूल नोंदणी +प्रौढ साक्षरता
|
1.शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे
2. अपेक्षित शिक्षणाची वर्षे
|
वर्गवारी
निर्देशांक
|
देशांचे गट
|
०.७८५ पेक्षा जास्त
|
अतिउच्च मानव विकास
|
०.६४० ते ०.७५८
|
उच्च मानव विकास
|
०.४६६ ते ०.६४०
|
मध्यम मानव विकास
|
०.४६६ पेक्षा कमी
|
कमी मानव विकास
|
मानव विकास अहवालात दरवर्षी पाच निर्देशांक जाहीर केले जातात :
•
मानव विकास निर्देशांक (HDI)
•
असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI)
•
जेन्डर असमानता निर्देशांक(GII)
•
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI)
•
जेन्डर विकास निर्देशांक(GDI)
•
(उपासमारीचा निर्देशांक -GHI)
HDR 2015
•
विषय: Rethinking work for human dev.
•
भारत – 130th/188
(2014 – 135th)
•
HDI – 0.609 (0.023 ने वाढ)
•
सरासरी आयुर्मान- 68 वर्ष
•
दरडोई उत्पन्न – 5,497$
•
अपेक्षित शिक्षणाची वर्षे- 11.7 (2011 पासून स्थिर)
•
शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे – 5.4 (2010 पासून स्थिर)
•
Top3 : 1stनॉर्वे. 2nd ऑस्ट्रेलिया, 3rdस्वित्झर्लंड.
•
भारताचे शेजारी: श्रीलंका(73), चीन(90), भूतान(132), बांग्ला(142), नेपाळ(145), पाक(147), अफगाणिस्तान(171)
•
BRICS = RBCSI
IHDI
•
2010 च्या HDR मध्ये ही संकल्पना मांडली.
•
HDI काढताना प्रत्येक आयमाचे सरासरी मुल्य काढले जाते मात्र लोकसंख्येमध्ये त्याबाबत मोठी तफावत असते त्यामुळे IHDI काढताना हि तफावत समायोजित (Adjust) केली जाते.
•
HDI व IHDI सारखा = मानव विकासात संपूर्ण समानता.
•
HDI व IHDI मध्ये तफावत जेवढी जास्त तेवढी जास्त असमानता.
राष्ट्रीय मानव विकास अहवाल (NHDR)
•
पहिला २००१ मध्ये प्रकाशित
•
निर्देशक:
•
आरोग्य (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान )
•
शिक्षण (साक्षरता दर , समायोजित शिक्षणाची सरासरी वर्षे)
•
उत्पन्न (दरडोई उपभोग्य बाबींवरील वास्तविक खर्च)
NHDR 2011
•
विषय: सामाजिक सामावेशानाकडे
•
निर्मिती: नियोजन आयोग
•
जाहीर: अहलुवालिया
•
निर्देशांक: 0.547
•
महा. : 0.752
•
महा. उच्च मानव विकास गटात मोडते.
•
राज्यांतर्गत दरडोई उत्पन्नात महा. दुसरे
•
Top5: केरळ, दिल्ली, गोवा, पंजाब, महाराष्ट्र.
राज्य मानव विकास अहवाल
•
राज्याने पहिला मानव विकास अहवाल 2002 मध्ये प्रकाशित केला
•
निर्देशांक
•
आयुर्मान (अर्भक मृत्यू दर)
•
ज्ञानार्जन (साक्षरता दर व शिक्षणाची सरासरी वर्षे)
•
आर्थिक साध्य (दरडोई जिल्हा उत्पन्न)
•
महा. = 0.58
•
सर्वात कमी: गडचिरोली
•
सर्वात गरीब जिल्हा: धुळे
•
सर्वात श्रीमंत: मुंबई
महाराष्ट्र मानव विकास मिशन
•
19 जून 2006 रोजी स्थापना
•
अध्यक्ष : कृष्णा भोगे
•
जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मानव विकास समित्यांची स्थापना
•
12 अतिमागास जिल्ह्यांचा HDI उंचावण्याकरिता स्थापना (25 तालुके)
GII
•
लिंग आधारित विकास निर्देशांक व लिंग सबलीकरण परिणाम यांच्या जागी 2010 पासून GII काढला जातो.
•
निकष 3, निर्देशांक 5
•
जनन आरोग्य:
A.माता मर्त्यता
B.पौगंड अवस्थेतील जनन दर
•
सशक्तीकरण
A.संसदीय प्रतिनिधित्व
B.शैक्षणिक स्तर
•
रोजगार क्षेत्र : रोजगार क्षेत्रातील स्त्री पुरुषांचा सहभाग
•
0 = लिंग समानता
•
1 = तीव्र असमानता
MPI (बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक)
•
HPI ऎवजी 2010 पासून
•
सुरवात : UNDP + Oxford Uni. (1997)
•
मोजमाप: OPHI
•
प्रकाशन: UNDP in HDR
आयाम
•
आरोग्य (1.पोषण, 2.बालमृत्यू )
•
शिक्षण (1.शालेय वर्ष, 2.पट संख्या)
•
जीवनमानाचा दर्जा (1.मालमता, 2.वीज, 3.पाणी, 4.स्वच्छता गृह, 5.स्वयंपाकाचे इंधन, 6.जमीन(फरशी))
GDI
•
2014 च्या अहवालापासून पुन्हा सुरु
•
आयाम
•
आरोग्य (जन्माच्या वेळी महिला व पुरुषांचे आयुर्मान)
•
शिक्षण (सरासरी शालेय वर्ष, अपेक्षात शालेय वर्षे)
•
जीवनमानाचा दर्जा (दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न-GNI)
GHI (जागतिक उपासमार निर्देशांक)
•
2006 पासून प्रकाशित
•
प्रकाशन: IFPRI (International Food Policy Research Istitute)
•
0 = चांगला
•
100 = अति वाईट
•
आयाम
•
लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण
•
बालकांमधील कुपोषणाचे प्राबल्य
•
बालमृत्यू दर
•
HPI-1 विकसनशील देशांसाठी
•
HPI-2 विकसित व औद्योगिक देशांसाठी
जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक(PQLI)
•
संकल्पना: मॉरीस डी मॉरीस(1979)
•
प्रकाशन: ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल
•
घटक
•
सरासरी आयुर्मान
•
बालमृत्यू प्रमाण
•
साक्षरता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत