चलनवाढ
प्रकार
|
|
|
रांगणारी
|
चलनवाढीचा वार्षिक सरासरी दर ३% पर्यंत.
|
|
चालणारी
|
चलनवाढीचा वार्षिक सरासरी दर ३% ते १० % पर्यंत.
|
|
पळणारी
|
चलनवाढीचा वार्षिक सरासरी दर १०% ते २० % पर्यंत
|
|
बेसुमार
|
चलनवाढीचा वार्षिक सरासरी दर २०% पेक्षा जास्त.
|
चलनवाढीचे निर्देशांक
ढोबळ किमत निर्देशांक (WPI – Wholesale Price Index)
•
सर्वप्रथम 1942 मध्ये काढला.
•
फक्त वस्तू विचारात घेतल्या जातात.(सेवा)
•
आधारभूत वर्ष 2004-05
•
676 वस्तू विचारात घेतात.
•
प्राथमिक वस्तू – 102 (20.12%)
•
इंधन व उर्जा – 19 (14.91%)
•
उत्पादित वस्तू – 555 (64.97%)
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI – Consumer Price Index)
वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात
Cost Of Living Index असेही म्हणतात.
CPI चे पुढील पाच निर्देशांक काढले जातात
|
CPI-IW
|
-औद्योगिक कामगारांसाठीचा
-260
वस्तू व सेवा
-आधारभूत वर्ष 2001
-श्रम ब्युरो जाहीर करते
|
|
CPI-AL
|
-शेतमजुरांसाठी
-260
वस्तू व सेवा
-आधारभूत वर्ष 1986-87
-श्रम ब्युरो जाहीर करते
|
|
CPI-RL
|
-180
वस्तू व सेवा
-आधारभूत वर्ष 1986-87
-श्रम ब्युरो जाहीर करते.
-2001-02
मध्ये प्रकाशन बंद करण्यात आले होते.
|
|
CPI-UNME
|
-शहरी गैर शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी
-आधारभूत वर्ष 1984-85
-180
वस्तू व सेवा
-
CSO प्रकाशित करते.
|
|
CPI-C
|
2011
पासून मोजला जातो
CPI-R:
448 वस्तू व सेवा
CPI-U:
460 वस्तू व सेवा
आधारभूत वर्ष 2012(पूर्वी 2010)
MMRP
पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणाचा आधार
|
RBI चलन विषयक धोरण ठरविताना उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल 2014 पासून CPI चा वापर करते.( यापूर्वी WPI)
WPI व CPI मध्ये फरक
|
|
WPI
|
CPI-C
|
|
स्तर
|
ढोबळ
|
किरकोळ
|
|
कोण मोजते
|
आर्थिक सल्लागार विभाग, वाणिज्य मंत्रालय
|
CSO
|
|
आधारभूत वर्ष
|
2004-05
|
2012
|
|
सुरवात
|
1942
|
2011
|
|
वस्तू
|
676
|
R-
448
U-
460
|
महागाई वाढण्याची करणे
|
महागाईचा पैशात्मक सिद्धांत
|
महागाईचा पैशेत्तर सिद्धांत
|
|
पैशाचा पुरवठा वाढला कि महागाई वाढते
|
खाजगी खर्चात वाढ, लोकांच्या पैसा खर्च करण्याच्या पद्धतीत बदल
|
|
# भारतात महागाईची दोन्ही प्रकारची करणे असली तरी पैशात्मक कारणांनीच प्रामुख्याने महागाई निर्माण केलेली आहे.
|
|
मागणी तानजन्य चलनवाढीची करणे (Demand Pull Inflation)
•
शासकीय खर्चात वाढ
•
तुटीचा अर्थभरणा
•
RBI चे स्वस्त पैशाचे धोरण
•
कला पैसा
•
परकीय गुंतवणूक
•
लोकसंख्या वाढ
•
खासगी खर्चात वाढ
खर्चदाबजन्य चलनवाढीची करणे (Cost Push Inflation)
•
कृषी उत्पन्नातील चढ उतार
•
अपुरी औद्योगिक वाढ
•
औद्योगिक कलह
•
नैसर्गिक संकटे
•
सट्टेबाजी व साठेबाजी
•
घटत्या फलाचा सिद्धांत
•
निर्यातीत वाढ
•
अपुऱ्या पायाभूत सुविधा
# घटत्या फलाचा सिद्धांत :
कारखान्यामध्ये सुरवातीला जितकी उत्पादन क्षमता असते तेवढी सतत राहत नाही यंत्रे जुनी होत जातात व उत्पादन क्षमता घटते.
चलनवाढीचा आढावा
•
पहिल्या पंचवार्षिक योजनेत किंमती सतत कमी झाल्या(एकमेव)
•
सर्वात कमी चलन वाढीचा दर – 1954-55 (-7%)
•
सर्वाधिक चलन वाढीचा दर- 1974-75 (25.2%)
•
1970 च्या दशकात बेसुमार चलनवाढ
|
भाववाढीशी लढा
|
मंदीशी लढा
|
|
पैशाचा पुरवठ्यात घट
महाग पैशाचे धोरण
|
पैशाच्या पुरवठ्यात वाढ
स्वस्त पैशाचे धोरण
|

कोणत्याही टिप्पण्या नाहीत