पैशाचा साठा
पैशाचा साठा कसा मोजावा यासाठी RBI ने 1998 मध्ये वाय.व्ही.रेड्डी कार्यगट नेमला होता.
या कार्यागाताने M0, M1, M2,
M3 हे चार प्रकार सुचवले.
पैशाचा साठा
|
||
M0
|
संचित पैसा (Reserve
Money)
|
RBI मधील बँकांच्या ठेवी + लोकांजवळील नोटा व नाणी + RBI मधील इतर ठेवी
|
M1
|
संकुचित पैसा (Narrow
Money)
|
लोकांजवळील नोटा व नाणी + लोकांच्या बँकेमधील ठेवी + RBI मधील इतर ठेवी
|
M2
|
|
M1 +
बँकांनी विकलेल्या चालू ठेवीचे पैसे + 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी
|
M3
|
विस्तृत पैसा (Broad
Money)
|
M2 +
1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी + बँकांची मागणीदेय व मुदत कर्जे.
|
•
M0 - पायाभूत पैसा/उच्च क्षमतेचा पैसा
•
M1, M2, M3 - पैशाचा पुरवठा
•
M1 - सर्वाधिक तरल
•
M3 - सर्वात कमी तरल
# पैसा गुणक: किती पायाभूत पैसा वाढविला कि किती पैशाचा पुरवठा वाढतो याला पैसा गुणाक म्हणतात.
# पैशाचा संख्यात्मक सिद्धांत
•
आयर्विंग फिशर यांनी मांडला.
•
समीकरण: एखाद्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह आणि व्यवहाराची किमत सारखी असते.
•
पैशाचा पुरवठा वाढला कि किमती वाढतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत