देशात पहिल्यांदाच घडलेल्या नवीन घटना
देशात पहिल्यांदाच घडलेल्या नवीन घटना
·
भारतातील
पहिला मेडिकल पार्क – चेन्नई (तमिळनाडू)
·
सांडपाणी
व मलजल धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – राजस्थान
·
आधार कार्डवर चालणारे पहिले एटीएम – डीसीबी बँक,
मुंबई.
·
पहिली
विमान पार्क – बगोदरा (गुजरात)
·
स्वाईन
फ्ल्यूची लस मोफत देणारे राज्य – महाराष्ट्र
·
पहिले
सेंद्रिय कृषी विद्यापीठ – गुजरात
·
बेटावरील
पहिला जिल्हा – माजुली (आसाम)
·
पहिले
आधार गाव - टेंभली (नंदुरबार)
·
पहिले
केरोसिन मुक्त शहर – चांदीगड
·
पहिले
झोपडीमुक्त शहर – चांदीगड
·
देशातील
पहिले बाल न्यायालय – दिल्ली
·
पहिली
फूड बँक – दिल्ली
·
इ- गव्हर्नन्स धोरण राबविणारे पहिले राज्य-
महाराष्ट्र
·
इ-
कॅबिनेट वापरणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
·
जन
सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य – आंध्र प्रदेश
·
वायफाय
सुविधा देणारे पहिले रेल्वे स्थानक – बंगळुरू
·
राज्य
फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
भारतातील
पहिली स्त्री बटालियन – हडीरानी (राजस्थान)
·
पहिले
ई-पंचायत सुरू करणारे राज्य – महाराष्ट्र
·
ग्रामपंचायतीमध्ये
ई-बँकिंग सुविधा देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
सिकलसेल
आजार ग्रस्तांना मोफत एसटी प्रवास सुविधा देणारे राज्य – महाराष्ट्र
·
क्रीडा
धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
युवा
धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
भूजलसंबंधी
कायदे करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवर नोटा पर्याय देणारे पहिले राज्य –
महाराष्ट्र
·
सामाजिक
बहिष्काराविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
सेवा
हमी कायद्यातील 369 सेवा ऑनलाइन देणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
डिजिटल
लॉकर सुविधा देणारी पहिली नगरपालिका – राहुरी (अहमदनगर)
·
ऑनलाइन
मतदान सुविधा देणारे पहिले राज्य – गुजरात
·
ई-रेशन
कार्ड देणारे पहिले राज्य – नवी दिल्ली
·
पंचायत
निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य – राजस्थान
·
देशातील
पहिले ग्रीनफील्ड खाजगी विमानतळ – अंदल (पश्चिम बंगाल)
·
पहिले
धूम्रपानमुक्त शहर – कोहिमा (नागालँड)
·
आशियातील
सर्वांत स्वच्छ गाव – मेलीनॉन्ग (मेघालय)
·
पदवीपर्यन्त
लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य – तेलंगणा
·
बालकच्या जन्मानंतर लगेच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य
– हरियाणा
·
शहर
प्राणी घोषित करणारे पहिले शहर – गुवाहाटी (गंगेतील डॉल्फिन)
·
गुन्हेगारांची
डीएनए रेखाचित्रित करून ठेवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश
·
पहिले
महिला न्यायालय – माल्डा (पश्चिम बंगाल)
·
फॅट
कर लागू करणारे पहिले राज्य – केरळ (14.5%)
·
खाणींचा
ई-लिलाव करणारे पहिले राज्य – राजस्थान
·
आनंदी
विभाग सुरू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
·
जीएसटी
पारित करणारे पहिले राज्य – आसाम
·
अन्न
सुरक्षा कायदा पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
·
शेतीसाठी
अर्थसंकल्प राबविणारे पहिले राज्य – कर्नाटक
·
तृतीय
पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य – केरळ
·
तृतीय
पंथीयांना पेन्शन सुविधा देणारे पहिले राज्य – ओडिशा
·
सौर
ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ – कोची
·
सौर
ऊर्जेवर चालणारे न्यायालय – कुंटी (झारखंड)
·
ई-सिगरेटवर
बंदी घालणारे पहिले राज्य – पंजाब
·
प्लॅस्टिक
पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य- हिमाचल प्रदेश
·
थर्मोकोलच्या
ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य – झारखंड
·
पहिले
पोलिओमुक्त राज्य – केरळ
·
पहिले
मोफत एयायफाय शहर – कोलकाता
·
पहिले
सेंद्रिय शेती करणारे राज्य – सिक्किम
·
श्लोक
बेटी गार्डन (फक्त मुलींसाठीचे पहिले गार्डन) – उदयपूर (राजस्थान)
·
पहिले
त्सुनामी केंद्र – हैदराबाद
·
पहिले
ई-न्यायालय – हैदराबाद उच्च न्यायालयात
·
एलएनजी
इंधंनावरील पहिली बस – केरळ
·
पहिला
बँकिंग रोबो – लक्ष्मी (सिटी युनियन बँक)
·
विमुद्रिकरण
ठराव पारित करणारे पहिले राज्य – छत्तीसगड
·
पहिली
पेमेंट बँक – एरटेल पेमेंट बँक (राजस्थान)
·
पहिले
हरित शहर – आगरताळा (त्रिपुरा) (दुसरे – नागपूर)
·
रॅगिंग
विरोधात कायदा करणारे पहिले राज्य – तमिळनाडू
·
सेवा
हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य – मध्य प्रदेश
·
पहिले
हगणदारी मुक्त राज्य – सिक्किम
·
निर्मल
भारत अभियानांतर्गत 100% स्वच्छता झालेले राज्य – सिक्किम
·
सर्वाधिक
पोलिस असणारे राज्य – तमिळनाडू
·
CCTNS (Crime and
Criminal Tracking Network System) सुरू
करणारे राज्य – महाराष्ट्र
·
पहिले
सायबर सुरक्षा रिसर्च सेंटर – झारखंड
·
देशातील
पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ – राजस्थान
·
मानवाधिकार
न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – पश्चिम बंगाल
·
पहिले
बायोटेक सेझ – हडपसर (पुणे)
·
ऑनलाइन
तक्रारी नोंदविण्याची सुविधा देणारे पहिले राज्य – हरियाणा
·
पहिला
हगणदारी मुक्त जिल्हा - नाडिया (प. बंगाल)
·
वाघांच्या
रेडियो डिटेक्टिन्ग सिस्टिम राबविणारा पहिला व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)
·
पहिले
जैव सांस्कृतिक पार्क – भुवनेश्वर
·
पहिले
सॅटेलाईट शहर – पिलखुआ (उत्तर प्रदेश)
·
अपारंपरिक
ऊर्जा धोरण जाहीर करणारे फिले राज्य – महाराष्ट्र
·
घनकचर्यापासून
ऊर्जा निर्माण करणारी पहिली महानगरपालिका – पुणे
·
विशेष
व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे पहिले राज्य – कर्नाटक
·
पहिले
कार्बनमुक्त राज्य – हिमाचल प्रदेश
·
पहिले
तंबाखूमुक्त गाव – गेरीफेमा (नागालँड)
·
पहिली
इलेक्ट्रिक बस धावणारे शहर – बंगळुरू
·
पहिले
मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर
·
पहिली
संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
·
पहिला
सौर-पवन ऊर्जा प्रकल्प – आळंदी (पुणे)
·
पहिले
प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)
·
गर्भनिरोधक
इंजेक्शनचा कुटुंब नियोजनासाठी वापर करणारे पहिले राज्य – हरियाणा
·
पुर्णपणे
सौर उर्जेवर चालणारे पहिले गाव – पंडरी
(प.बंगाल)
·
स्मार्ट
सिटी अहवाल केंद्राला सादर करणारे पहिले राज्य – राजस्थान
·
जगातील
संपूर्णपणे सौर उर्जेवर चालणारी पहिली संसद – पाकिस्तान
·
लोकायुक्त
बिल पारित करणारे पहिले राज्य – उत्तराखंड
·
तृतीय
पंथीयांना पोलिस दलात स्थान देणारे पहिले राज्य – तमिळनाडू
·
पहिला
बायो सीएनजी निर्मिती प्रकल्प – पुणे
·
पहिला
बालमजुरी मुक्त जिल्हा – मयूरभंज (ओडिशा)
·
पहिली
लायगो वेधशाळा – दूधळा (हिंगोली)
·
सरकारी
माहिती पोर्टल सुरू करणारे पहिले राज्य – सिक्किम
·
जगातील
सर्वांत मोठा सौर ऊर्जा प्रकल्प – कामुदी (जि. रामनाथपुरम,
तामिळनाडू)
·
केरोसिन
वितरणासाठी डीबीटी देणारे पहिले राज्य – झारखंड
·
जंगलतोडीवर
संपूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश – नॉर्वे
·
एफएम
रेडियोवर बंदी घालणारा जगातील पहिला देश – नॉर्वे
·
जगातील
पहिले व्हाईट टायगर रिझर्व्ह - मध्य प्रदेश
·
देशातील
पहिली तृतीयपंथी फौजदार – के. पृथिका याशिनी
·
देशातील
पहिली तृतीयपंथी प्राचार्य – मनाबी बंदोपाध्याय
·
ई-वॉलेट
सुरु करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
·
बायोगॅसवर
चालणारी पहिली बससेवा असणारे शहर – कोलकाता
·
गाईंसाठी
अभयारण्य सुरु करणारे राज्य - मध्य प्रदेश
·
मोफत
4जी सुविधा देणारी नगरपालिका – इस्लामपूर
·
सामूहिक
वनहक्क मिळविणारे पहिले गाव – मेंडालेखा
·
ईशान्य
भारतातील पहिले स्मार्ट गाव – बरसीमालू गरी
·
समलैंगिक
विवाहला मान्यता देणारा देश – आयर्लंड
·
तीन
पालकत्त्वाला मान्यता देणारा देश – यूके

कोणत्याही टिप्पण्या नाहीत