अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
§ अखिलेश
यादव यांची समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समाजवादी
पक्षाच्या १ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
§ प्रदेशाध्यक्ष
शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्यात आले आहे. तर, समाजवादी
पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी
करण्यात आली आहे. तसेच मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत