• New

    भारतीय ज्ञानपीठ नवलेखण पुरस्कार २०१६

    §  दोन हिंदी लेखक श्रद्धा आणि घनश्याम कुमार देवांश यांची २०१६ साठीच्या भारतीय ज्ञानपीठ नवलेखन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
    §  श्रद्धा यांची हवा मे फडफडाती चिठी या लघुकथेसाठी तर देवांश यांची आकाश मे देह या कवितेसाठी निवड करण्यात आली आहे.
    §  प्रसिद्ध कवि विष्णु नागर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली आहे.
    भारतीय ज्ञानपीठ नवलेखन पुरस्काराबद्दल
    @ हिंदीमध्ये लेखन करणार्‍या युवा लेखकांना त्यांच्या पहिल्या निर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
    @ भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट कडून २००६ मध्ये या पुरस्करची स्थापना करण्यात आली.
    @ सरस्वतीची मूर्ति, प्रशस्तीपत्र आणि रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad