• New

    1 ते 7 जानेवारी : ONE LINER


    @ सैनिकी अधिकार्‍यांना पगडी घालण्यास परवानगी देणारा देश – अमेरिका
    @ नुकताच गोल ऑफ द मंथ पुरस्कार मिळालेले व्यक्ति – फॅन ब्रॅडली लॉरी
    @ भारतातून आयात केल्या जाणार्‍या काही भाज्यांवरील बंदी उठवणारी अंतरराष्ट्रीय संघटना – यूरोपियन युनियन.
    @ जगातील सर्वांत उंच रिंग रोड या देशात बनविण्यात आला आहे – चीन.
    @ या ठिकाणी भारतातील पहिला लेझर तंतरण्यान आधारित आरटीओ चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहे – अरावली (गुजरात).
    @ भारत सरकारने बांग्लादेश आणि नेपाळमधुन आयात होणार्‍या या वस्तूवर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे- जुट.
    @ या देशाने ओसामा बिन लादेनच्या हमजा बिन लादेन या मुलाला जागतिक आतंकवादी म्हणून घोषित केले- अमेरिका
    @ चेन्नई, अहमदाबाद, आणि वाराणसी या शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी या देशाने पुढाकार घेतला आहे – जपान.
    @ देशातील बेरोजगारीत नागरिकांना दरमहा बेसिक सॅलरी देण्याची घोषणा या देशाने केली आहे- फिनलँड
    @ हैती या देशाच्या राष्ट्रपतीपदी या व्यक्तीची निवड झाली झोनेवेल मोईसे.
    @ एनटीआर आरोग्य रक्षा योजना सुरू करणारे राज्य – आंध्र प्रदेश.
    @  केंद्र सरकारने किती खाणींमध्ये सुरक्षा ऑडिटचा आदेश दिल आहे – 418.
    @ या देशातील वैज्ञानिकांनी मुनुष्यातील पचन संस्थेतील नव्या अवयवाचा शोध लावला – आयर्लंड.
    @ भारतीय रिझर्व बँकेने नुकतेच या इ-वॉलेट कंपनीला पेमेंट बँक स्थापन करण्याची परवानगी दिली आहे- पेटीएम
    @ भारतीय क्रिकेट टिमच्या या माजी कर्णधाराने मुंबई क्रिकेट संघाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे – दिलीप वेंगसकर.
    @ या अंडरवर्ल्ड डॉनची 15000 कोटी रुपयाची संपत्ती यूएई मध्ये जप्त करण्यात आली – दाऊद इब्राहीम.
    @ भारतीय हवाई दलाच्या प्रमुख पडी नुकतीच यांची नियुक्ती झाली – एअर मार्शल एस बी देव.
    @   सर्वोच्च न्यायालयाच्या 44 व्या सरन्यायाधीशपदी यांची नुकतीच निवड झाली – जगदीशसिंग खेहर.
    @   केंद्रीय महिला आणि बळविकास मंत्रालयाने गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे – मातृत्व लाभ योजना.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad