भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक ब्यास
- नॉर्दन रेल्वेच्या फिरोजपूर क्षेत्रात जालंधर-अमृतसर मार्गावरील ब्यास रेल्वेस्थानकाला भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- स्वच्छतेच्या निकषावर देशातील रेल्वस्थानकांची क्रमवारी तयार करण्यासाठी आयआरसीटीसीने देशातील मुख्य रेल्वेस्थानकांची पाहाणी केली होती. कमी वर्दळीचे अतिशय शांत अशा छोटयाशा ब्यास रेल्वेस्थानकाला सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाच्या वर्गवारीत ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
- ‘स्वच्छरेल्वे, स्वच्छभारत’ अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
-
पहिली पाच स्वच्छ रेल्वे स्थानके : ब्यास , गांधीधाम, वास्को-दी-गामा, जामनगर आणि कुंभकोण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत