पंचायत राज नोट्स
पंचायत राज संस्था
| 
घटक | 
ग्रामपंचायत | 
पंचायत
  समिती | 
जिल्हा
  परिषद | 
| 
अधिनियम व स्थापनेसाठी निकष | 
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 (कलम- 5) 
सपाट प्रदेश ð600 
पठारी प्रदेश ð500 
डोंगरी प्रदेश ð300 | 
महा. जि.प. व पं. स. अधिनियम 1961 (कलम- 56) 
प्रत्यक्ष नियंत्रण ZP चे 
अप्रत्यक्ष नियंत्रण राज्यशासनाचे | 
महा. जि.प. व पं. स. अधिनियम 1961 (कलम- 6) 
10 लाख मतदार संख्या 
1 मे 1962 पासून स्थापना | 
| 
सदस्य | 
भारत : 
  5-31 
महा. 
  :   7-17 
निश्चिती: जिल्हाधिकारी | 
संख्या निश्चित नाही (साधारणतः 12-25) 
(20000 लोकसंख्येमागे एक सदस्य) | 
महा. : 50-75 
PS सभापती पदसिद्ध सदस्य 
(40000 लोकसंख्येमागे एक सदस्य) 
निश्चिती: राज्यशासन | 
| 
पात्रता/ अपात्रता | 
पात्रता : किमान वय 21 वर्ष 
अपात्रता: 
-शिक्षा होवून पाच वर्ष लोटले नसतील तर 
-१२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाल्यास  
-गैरहजेरी:  6 महिने पेक्षा जास्त | 
पात्रता:  किमान वय 21 वर्ष  
अपात्रता: 
-शिक्षा होवून पाच वर्ष लोटले नसतील तर 
-१२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाल्यास  
-गैरहजेरी:  6 महिने पेक्षा जास्त | 
पात्रता:  किमान वय 21 वर्ष  
अपात्रता: 
-शिक्षा होवून पाच वर्ष लोटले नसतील तर 
-१२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाल्यास  
-गैरहजेरी:  6 महिने पेक्षा जास्त | 
| 
राजीनामा | 
सरपंच पंचायत समिती सभापतीकडे, सदस्य सरपंचाकडे  | 
सभापती ZP अध्यक्षाकडे, सदस्य सभापतीकडे | 
अध्यक्ष विभागीय आयुक्ताकडे, उपाध्यक्ष व सदस्य अध्यक्षाकडे | 
| 
      पदसिद्ध सचिव | 
ग्रामसेवक  | 
गट विकास अधिकारी | 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 
| 
निवडणुका | 
वार्ड : 
- मतदार संघास वार्ड म्हणतात. 
-प्रत्येक वार्डातून किमान 2 व जास्तीत जास्त 3 सदस्य निवडतात 
-वार्डाची रचना व क्रमांक दिशेनुसार गावच्या दक्षिणेकडून सुरवात. 
- वार्ड जिल्हाधिकारी ठरवतो व तहसीलदार जाहीर करतो. 
-अनामत रक्कम : साधारण 500 रु. राखीव 100 रु. 
- निवडणूक खर्च मर्यादा: 25000 
-राजकीय पक्षांना निवडणुकीत सहभागी होता येत नाही | 
गण: 
-मतदार संघास गण म्हणतात 
-ZP च्या एका गटात दोन गण असतात. 
-अनामत रक्कम : साधारण 750 रु. राखीव 500 रु. 
-निवडणूक खर्च मर्यादा :  | 
गट: 
-मतदार संघास गट म्हणतात 
-अनामत रक्कम : साधारण 1000 रु. राखीव 750 
-निवडणूक खर्च मर्यादा : 3 लाख रु. | 
| 
आरक्षण | 
-महिला 50% 
-OBC 27% 
-सरपंचाचे आरक्षण निश्चित करताना तालुक्यातील सर्व
  ग्रामपंचायतींची संख्या गृहीत धरली जाते 
-सदस्यांचे - फक्त त्या ग्रामपंचायतीतील सदस्य संखेचाच
  विचार केला जातो | 
-महिला 50% 
-OBC 27% 
-पदाधिकाऱ्याचे आरक्षण निश्चित करताना जिल्ह्यातील
  सर्व पंचायत समितींची संख्या गृहीत धरली जाते 
-सदस्यांचे - फक्त त्या पंचायत समिती क्षेत्राचा विचार
  केला जातो. | 
-महिला 50% 
-OBC 27% 
-अध्यक्षांचे आरक्षण ठरवताना महाराष्ट्रातील सर्व ZP  ची संख्या गृहीत धरली जाते. 
-सदस्यांचे आरक्षण निश्चित करताना फक्त एका ZP ला गृहीत धरले जाते. | 
| 
सभा | 
-पहिली सभा : अध्यक्ष्य तहसीलदार(जिल्हाधिकारी बोलावतो) 
-नियमित सभा : 12 (अध्यक्ष: सरपंच) 
-खास सभा: अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केल्यास. 
-गणपूर्ती : 1/2 
-सभेचा सचिव : ग्रामसेवक. | 
-पहिली सभा: अध्यक्ष उपजिल्हाधिकारी (जिल्हाधिकारी बोलावतो) 
-नियमित सभा : 12 (अध्यक्ष: सभापती) 
-विशेष सभा : 1/5 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांनी मागणी केल्यास 
-गणपूर्ती: 1/3                        
-सभेचा सचिव :
  BDO | 
-पहिली सभा: अध्यक्ष जिल्हाधिकारी (15 दिवस पूर्व नोटीस) 
-नियमित सभा: 4 (15 दिवस पूर्व नोटीस) 
-विशेष सभा 1/5 पेक्षा कमी नाही एवढ्या सदस्यांनी मागणी केल्यास (10 दिवस पूर्व नोटीस) 
-गणपूर्ती : 1/3 | 
| 
अंदाजपत्रक | 
निर्मिती: ग्रामसेवक  
मंजुरी: पंचायत समिती (दोन महिन्यात मंजुरी देणे आवश्यक) 
सादरीकरण: ग्रामसभेपुढे 
(उत्पनाचा प्रमुख स्त्रोत  शासकीय अनुदान) | 
निर्मिती: BDO  
मंजुरी: ZP 
(उत्पनाचा स्वतःचा स्त्रोत नाही) | 
निर्मिती : CEO 
मान्यता:  स्थायी समिती  
मन्यतेनंतर राज्य शासनाकडे पाठवले जाते | 
| 
विसर्जन | 
ZP च्या सल्याने राज्य शासन करते. 
विसर्जनानंतर एका महिन्यात निवडणुका | 
राज्य शासन करते. विसर्जनानंतर एका महिन्यात निवडणुका | 
राज्य शासन करते. विसर्जनानंतर एका महिन्यात निवडणुका | 
| 
हिशेब तपासणी | 
उत्पन्न: 25000 पेक्षा कमी ð ZP. 
25000 पेक्षा जास्त ðलेखापाल, स्थानिक निधी | 
महालेखापाल (Not CAG) | |
| 
समित्या/ सभा | 
ग्राम सभा
   
-तरतूद: घटना कलम 243अ , मुं.ग्रा.अ. 1958 : कलम 6 
-सदस्य गावातील सर्व प्रौढ नागरिक  
-अध्यक्ष: सरपंच  
-नोटीस 10 दिवस आधी 
-वर्षातून 4 सभा  
-गणपूर्ती 15% किंवा 100 यापैकी जी संख्या कमी असेल
  तेवढे. | 
सरपंच परिषद  
-शिफारस बोंगीरवार समिती 
-सदस्य 1/5 किंवा 15 सरपंच  
-पदसिद्ध अध्यक्ष: पं.स. उपसभापती  
-सचिव: ग्राम विस्तार अधिकारी  
-कार्यकाल: एक वर्ष  
-उद्देश: तालुक्यातील ग्राम पंचायातींशी समन्वय राखणे 
तालुका आम सभा  
-सभापती बोलावतात  
-अध्यक्ष : त्या क्षेत्रातील जेष्ठ आमदार  
-सचिव: तहसीलदार  
-ZP च्या आमसभेच्या एक महिना आधी ग्यावी लागते | 
-1 स्थायी + 9 विषय समित्या  
-कोणताही सदस्य एकापेक्षा अधिक समित्यावर नसतो  
-समिती सदस्य व सभापतींचा कार्यकाल अडीच वर्षे 
1.  
  स्थायी समिती  
-   
  पदसिद्ध अध्यक्ष:  ZP अध्यक्ष  
-   
  सचिव:  उप मुख्य कार्यकारी अधिकारी  
-   
  १३ सदस्य  
2.  
  कृषी समिती 
3.  
  पशु संवर्धन व दुग्ध विकास समिती  
4.  
  वित्त समिती 
5.  
  बांधकाम समिती 
6.  
  शिक्षण समिती 
7.  
  आरोग्य समिती 
8.  
  समाजकल्याण समिती  
9.  
  महिला व बालकल्याण समिती 
10. जल संधारण व पेयजल पुरवठा समिती | 
| 
वैशिष्ट्ये | 
-नवीन ग्राम पंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय
  आयुक्त 
-कर निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासन  
-उत्पन्न : ३० % स्वतः ठेवते व ७०% ZP  ला देते  
-कार्यालयीन तपासणीचा अधिकार CEO  ला 
-29 कार्य विषय. | 
-कामकाज सुरळीत चालण्यासाठी 14 प्रशासकीय विभागांची निर्मिती केली जाते. 
-जर राज्याची लोकसंख्या २० लाखापेक्षा कमी असेल तर पंचायत समिती स्थापन नाही केली तरी चालते | 
जिल्हा आम सभा  
-वर्षातून दोन वेळा  
-वैधानिक सभा नसून औपचारिक सभा  
-अध्यक्ष: पालकमंत्री  
-सचिव: जिल्हाधिकारी  
-बैठक CEO बोलावतात 
-उप अध्यक्ष:  विभागीय आयुक्त | 
www.balajisurne.blogspot.in
पंचायतराज व्यवस्थेतील पदाधिकारी
| 
घटक | 
सरपंच | 
पं. स. सभापती | 
जि. प. अध्यक्ष | 
| 
निवड | 
-निवडून आलेल्या सदस्यांमधून. 
-जिल्हाधिकाऱ्याने बोलावलेल्या पहिल्या बैठकीत.( अध्यक्ष: तहसीलदार) 
-समान मते पडल्यास तहसिलदाराना मत देण्याचा अधिकार आहे. | 
-निवडून आलेल्या सदस्यांमधून. 
-जिल्हाधिकाऱ्याने बोलावलेल्या पहिल्या बैठकीत.( अध्यक्ष: उपजिल्हाधिकारी
  दर्जाचा) | 
-निवडून आलेल्या सदस्यांमधून. 
-जिल्हाधिकाऱ्याने बोलावलेल्या पहिल्या बैठकीत.( अध्यक्ष: उपजिल्हाधिकारी) | 
| 
निवडी संबंधी वाद | 
7 दिवसात जिल्हाधिकाऱ्याकडे अपील. 
जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसात विभागीय
  आयुक्ताकडे(त्यांचा निर्णय अंतिम) | 
30 दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील. 
त्यांच्या निर्णयाविरोधात
  30 दिवसात राज्यशासनाकडे. | 
30 दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील. 
त्यांच्या निर्णयाविरोधात
  30 दिवसात राज्यशासनाकडे. | 
| 
पदावधी | 
पाच वर्ष | 
अडीच वर्षे | 
अडीच वर्षे | 
| 
मानधन | 
2000 पर्यंत लोकसंख्या- 1000 रु 
8000 पर्यंत लोकसंख्या - 1500रु 
8000 पेक्षा जास्त लोकसंख्या- 2000 रु. | 
सभापती – 10000 
उपसभापती – 8000 | 
अध्यक्ष – 20000 
उपाध्यक्ष – 16000 | 
| 
रजा | 
६ महिने | 
६ महिने | 
६ महिने 
जातीत जास्त 10 वर्षे पद भूषविता येते | 
| 
राजीनामा | 
पं.स. सभापतीकडे | 
जि.प. अध्यक्षाकडे | 
विभागीय आयुक्ताकडे | 
| 
बडतर्फी | 
सरपंच/उपसरपंच/सदस्य - विभागीय आयुक्त (पूर्वी ZP स्थायी
  समिती) | 
राज्यशासन | 
राज्यशासन | 
| 
अविश्वास ठराव | 
-१/३ सदस्यांनी नोटीस तहसीलदाराकडे  
-तहसिलदाराच्या अध्यक्षतेखाली बैठक  
-२/३ बहुमताने मंजुरी (महिला - ३/४) 
-एकदा फेटाळल्यास एक वर्ष मांडता येत नाही  
-नवीन निवडणुकीपासून सहा महिने मांडता येत नाही. | 
-१/३ सदस्यांनी नोटीस जिल्हाधिकाऱ्याकडे 
- जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली बैठक 
-२/३ बहुमताने मंजुरी (महिला - ३/४) 
-एकदा फेटाळल्यास एक वर्ष मांडता येत नाही  
-नवीन निवडणुकीपासून सहा महिने मांडता येत नाही. | 
-१/३ सदस्यांनी नोटीस जिल्हाधिकाऱ्याकडे 
- जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली बैठक 
-२/३ बहुमताने मंजुरी (महिला - ३/४) 
-एकदा फेटाळल्यास एक वर्ष मांडता येत नाही  
-नवीन निवडणुकीपासून सहा महिने मांडता येत नाही. | 
| 
कार्ये व अधिकार | 
ग्राम पंचायतीचे कार्यकारी अधिकार  
-कोणताही ठराव अमलात आणणे  
-ग्राम निधीतून पैसा काढण्यास परवानगी 
-बैठक व ग्रामसभा बोलावणे | 
पं. स. चे कार्यकारी अधिकार 
-BDO चा गोपनीय अहवाल तयार करणे 
-सभा बोलावणे- अध्यक्ष स्थान  
-अभिलेख कागदपत्रे तपासणे | 
सभा बोलावणे- अध्यक्ष स्थान  
-अभिलेख कागदपत्रे तपासणे 
-CEO चा गोपनीय अहवाल तयार करणे 
-स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष | 
| 
इतर | 
सरपंच पद फिरत्या पद्धतीने राखीव  
उपसरपंच पद मात्र खुले | 
सभापती पद - आरक्षित  
उपसभापती पद- खुले | 
अध्यक्ष पद - आरक्षित  
उपाध्यक्ष पद- खुले 
अध्यक्ष पद- राज्यमंत्र्याचा दर्जा | 
www.balajisurne.blogspot.in 
प्रशासकीय अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
| 
घटक | 
ग्रामसेवक | 
गट विकास अधिकारी | 
मुख्य कार्यकारी अधिकारी | 
| 
निवड व नियुक्ती | 
निवड:  जिल्हा निवड समिती 
नेमणूक/बदली/बडती/बडतर्फी : CEO 
एक किंवा एकापेक्षा जास्त ग्राम पंचायतीसाठी एक ग्रामसेवक(संख्या
  CEO ठरवतो) | 
निवड : MPSC 
नेमणूक/बदली/बडती/बडतर्फी:  राज्य शासन 
(मदतीसाठी विविध खात्याचे विस्तार अधिकारी) | 
निवड: UPSC 
नेमणूक: राज्य शासन | 
| 
पदाबद्दल | 
-ग्रामपंचायतीचा सचिव  
-ग्राम विकास अधिकारी  
-ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख 
-ZP चा नोकर(ग्रामपंचायतीचा नाही) | 
-पंचायत समिती सचिव -पंचायत समिती प्रशासकीय प्रमुख 
-ग्राम विकास खात्याचा नोकर 
-राज्य शासन व पंचायत समिती याच्यातील दुवा | 
-ZP चा प्रशासकीय प्रमुख 
-IAS दर्जाचा अधिकारी 
सचिव:  उप मुख्य कार्यकारी अधिकारी | 
| 
नियंत्रण | 
प्रशासकीय : गट विकास अधिकारी 
राजकीय : सरपंच | 
प्रशासकीय : मुख्य कार्यकारी अधिकारी 
राजकीय :  पं.स. सभापती | |
| 
अधिकार व कार्ये | 
-जन्म मृत्यू निबंधक 
-बालविवाह प्रतिबंधक अधिकारी 
-बैठकींचे इतिवृत्त तयार करणे  
-ग्रा.पं. चे कार्यालयीन कामकाज पाहणे. 
-ग्रा.पं.नोकर वर्गावर नियंत्रण. 
-ग्रा.पं. ऑफिस सांभाळणे. 
-अंदाजपत्रक पंचायत समितीकडे पाठविणे  
कर वसुली 
ग्रा.पं. व पं.स. यांच्यातील दुवा | 
-वर्ग ३ व ४ च्या कर्मच्याऱ्याना रजा देणे  
-पं.स.चे ऑफिस सांभाळणे 
-अनुदानाची रक्कम काढून तिचे वाटप करणे  
-अंदाजपत्रक बनवणे  
-पं.स.च्या कार्याचा अहवाल CEO कडे पाठवणे 
(दर ३ महिन्याला) 
-बैठकीचे इतिवृत्त तयार करणे | 
-वर्ग १ व २ अधिकाऱ्यांच्या कामांचे दरवर्षी मूल्यमापन करणे व त्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे. 
-जिल्हा निधीतून पैसे काढून त्याचे वाटप करणे | 
   वरील नोट्सच्या PDF फाईल साठी  येथे क्लीक करा 
 
 
 
 

कोणत्याही टिप्पण्या नाहीत