• New

    LIGO उपकरण भारतात सुरू करण्यासंदर्भात भारत आणि अमेरीकेदरम्यान करार

    *भारतात LIGO उपकरण बसवण्यासंदर्भात भारत आणि अमेरिकेदरम्यान सामंजस्य करार झाला.
    * हा करार वाशिंग्टन मध्ये सुरू असलेल्या अण्विक सुरक्षा परिषदेमध्ये करण्यात आला
    * LIGO= Laser Interferometer Gravitational-wave Observatory 
    * अमेरिकेच्या National Science Foundation (NSF) आणि भारताच्या Department of Atomic Energy (DAE) आणि Department of Science and Technology (DST) दरम्यान हा करार झाला.

    पारश्वभुमी:
    ●> फेब्रुवारी 2016 मध्ये केंद्रीय कॅबिनेटने 1200 कोटी रूपयाच्या लायगो प्रकल्पाला मान्यता दिली होती
    ●> हे जगातील तिसरे लायगो उपकरण असणार आहे.
    ●> 2023 पासुन कार्यरत होण्याची श्यक्यता आहे
    ●> सध्या दोन उपकरणे Hanford, Washington, and Livingston, Louisiana या ठीकाणी कार्यरत आहेत

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad