4 थ्या आण्विक सुरक्षा परिषदेला वाशिंग्टन मध्ये सुरुवात
*53 देशाचे प्रतिनिधी आणि पाच आंतरराष्ट्रीय संस्थाचा सहभाग
* सहभागी संस्था: UNO, International Atomic Energy Agency (IAEA), European Union (EU), Interpol
* भारताचे प्रतिनिधीत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत
*परिषदेचा मुख्य भर उत्तर कोरिया आणि इसीस वर असनार आहे
पार्श्वभूमी:
>> अण्विक सुरक्षा परिषदेची संकल्पना बराक ओबामा यांनी 2009 मध्ये मांडली
>> पहिली परिषद वाशिंग्टन येथेच 2010 मध्ये झाली
>> दुसरी: सेऊल(दक्षिण कोरिया)-2012
>> तिसरी: हेग( नेदरलॅड)-2014
कोणत्याही टिप्पण्या नाहीत