जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी मेहबुबा
- जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
- राज्यपाल एन. एन. वोरा यांनी ५६ वर्षीय मेहबुबा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
- माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- काँग्रेसनं मात्र या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला.
दुसऱ्या मुस्लिम महिला
मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या तर, देशातील दुसऱ्या मुस्लिम मुख्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी सईदा अन्वरा तैमूर यांनी ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ या काळात आसामचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते.
महेबुबा यांचा राजकीय प्रवास
- 1996 मध्ये काॅग्रेसमधुन राजकारणाला सुरवात.
- विधानसभा निवडनुकित काॅग्रेसमधुन पहिला विजय.
- वडिलांसोबत 1999 मध्ये People's Democratic Party ची स्थापना.
- 2002 मध्ये विधानसभा निवडणूकित 16 जागांवर PDP ला विजय.
- फुटिरतावादी राजकारण खेळण्याचे आरोप त्यांच्यावर आहे.
- दक्षिण काश्मिर मधून लोकसभेत विजयी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत