• New

    संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू


    • संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू झाली असून फक्त देशी नव्हे तर विदेशी दारूवरही ही बंदी लागू झाली आहे. 
    • गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी एप्रिल महिन्यापासून राज्यात दारूबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार १ एप्रिलपासून राज्यात देशी दारूच्या निर्मितीस व विक्रीस बंदी घालण्यात आली. 
    • गुजरात, नागालँड आणि मिझोरम पाठोपा बिहार हे 'ड्राय-स्टेट' बनले आहे. 
    • आर्मी कँटीनमध्ये दारूची विक्री सुरूच राहील.
    • विशेष म्हणजे ताडीवरही बंदी घालण्यात आली असून केवळ नीरा विकता व पिता येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad