नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क ...
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत देशभरातील विद्यापीठांंचे व शैक्षणिक संस्थांचे रँकिंग जाहीर करण्यात आले.
- त्यात राज्यातील शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे.
- १५ जानेवारी २०१६ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारण्यात आले.
- विद्यापीठ 1st Rank: Indian Institute of Science, Bangalore
- व्यवस्थापन संस्था 1st Rank: Indian Institute of Management, Bangalore
- इंजिनिअरींग संस्था 1st Rank: Indian Institute of Technology,Madras
- फार्मसी संस्था 1st Rank: Manipal College of Pharmaceutical Sciences, Manipal
- २३३ विद्यापीठे
- १ हजार ४३८ अभियांत्रिकी महाविद्यालये
- ६०९ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट
- ४५४ फार्मसी महाविद्यालये
- २८ आर्किटेक्चर महाविद्यालये
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (२८),
- इन्स्टिट्यूट आॅफ आर्मानन्ट टेक्नॉलॉजी पुणे (३८),
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (५९),
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद (८७) रँकिंगमध्ये आहेत.
- कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे (२१),
- भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे (६१),
- विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पुणे (६४)
- एमआटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला (९५) रँकिंग.
- NIRF: National Institute Ranking Framework
- भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या क्रमवारी संदर्भातील अशा प्रकारचा पहिलेच स्वदेशी सर्वेक्षण
- मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत हे सर्वेक्षण झाले- सप्टेंबर 2015
- सहा प्रकारच्या संस्थांचे सर्वेक्षण:
- विद्यापीठे
- इंजिनिअरींग
- व्यवस्थापन
- फार्मसी
- आर्किटेक्चर
- महाविद्यालये

कोणत्याही टिप्पण्या नाहीत