सामाजिक विकास निर्देशांक सुधारण्यासाठी राज्य शासन आणि टाटा ट्रस्टमध्ये सामंजस्य करार
● दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला सक्षमीकरण, कुपोषण या सामाजिक विकास निर्देशांक तसेच प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आले.
#करारातील समाविष्ट बाबी:
1. आरोग्य विषयक सेवा
2. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सेवा
3. जिल्हा नियोजन व सांख्यिकी व्यवस्थापन
4. पोषक आहार
5. शिक्षणातील गुणवत्तावाढ
6. महिला सक्षमीकरण
7. कारागृह प्रशासनात सुधारणा
# शासकीय यंत्रणेमार्फत ‘बोनमॅरो’ नोंदणी (रजिस्टी) करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत