• New

    कर्नाटकनंतर पंतप्रधान मुद्रा योजनेचा सर्वाधिक लाभ घेणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य




    •    कर्नाटकनंतर पंतप्रधान मुद्रा योजनेचा सर्वाधिक लाभ घेणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.
    •        देशातील सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांसह एकूण ३५ ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे.

    मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट & रिफायनान्स एजन्सी लिमिटेड (मुद्रा)
          ही संस्था लघु सूक्ष्म उद्योगांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना निधी उपलब्ध करुन देत आहे.
         एप्रिल २०१५ रोजी देशात या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रारंभ करण्यात आला.
          मुद्रा कर्ज योजनेंतर्गत देशात ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज देण्यात येत आहे.
           फेरीवाले, लघु उद्योजक, स्वयंरोजगार, व्यवसाय करणारे विविध उत्पादन करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी या योजनेतून बळ मिळाले.
           या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे देण्यात येत आहे.
    *      शिशु योजनेत ५० हजारापर्यंत कर्ज
    *     किशोर योजनेत ५० हजार ते लाखापर्यंत कर्ज
    *     तरुण योजनेत लाख ते १० लाखांपर्यंत कर्ज.
      कर्ज परतफेडीची मुदत वर्षांपर्यंत आहे.


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad