गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती
- - दिनेश्वर शर्मा यांची गुप्तहेर शाखेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.-या शाखेच्या प्रमुखपदी असलेले सय्यद असिफ अब्राहिम येत्या 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.-गेल्या २३ वर्षापासून शाखेत कार्यरत असेलेले शर्मा १९७९ च्या केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी असून पुढील दोन वर्षाचा कालावधीसाठी ते शाखेच्या प्रमुखपदी राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत