• New

      राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी  ललिता कुमारमंगलम


    ●कुमारमंगलम या मूळच्या तमिळनाडूच्या 
    ●त्या प्रकृती नावाची बिगरसरकारी संस्था (एनजीओ) चालवितात.



    ●आत्तापर्यंतच्या अध्यक्षा:
    S. No.NameFromTo
    1.Ms. Jayanti Patnaik03.02.199230.01.1995
    2.Dr. V. Mohini Giri21.07.199520.07.1998
    3.Ms. Vibha Parthasarathi18.01.199917.01.2002
    4.Dr. Poornima Advani25.01.200224.01.2005
    5.Dr. Girija Vyas16.02.2005
    09.04.2008
    15.02.2008
    08.04.2011
    6.Ms. Mamta Sharma02.08.201101.08.2014

    राष्ट्रीय महिला आयोग

    -१९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली.
    -स्थापना: 31 जानेवारी 1992
    ■आयोगाची रचना
    -आयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार. आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात. या विषयात आस्था आणि कार्य केलेल्यांची नियुक्ती यासंदर्भात केली जाते. पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो. सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे. आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. श्रीमती ममता शर्मा या आयोगाच्या अध्यक्ष आहेत.
    1. महिलांसाठी संवैधानिक आणि विधीविषयक सुरक्षा उपायांचा आढावा घेणे.
    2. कायदेमंडळाला उपायांबद्दल शिफारस करणे.
    3. गाऱ्हाणी दूर करण्याचा मार्ग सुकर करणे.
    4. महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.

    ©बालाजी सुरणे(7387789138)

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad