चालू घडामोडी : 3 फेब्रुवारी 2018
अन्डर-19 विश्वकरंडक स्पर्धा :-
» विजेता संघ :- भारत
» उपविजेता संघ :- ऑस्ट्रेलिया
» भारताचा कर्णधार :- पृश्वी शॉ
» ऑस्ट्रेलियाचा कर्णधार :- जेसन सांघा
» भारताने ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकली
» भारतीय संघाचे प्रशिक्षक :- राहुल द्रविड
» भारताचे आत्तापर्यंतचे विजय :- महंमद कैफ (2002), विराट कोहली (2008) आणि उन्मुक्त चंद (2012).
» भारताला गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (मोदी केअर योजना) :-
» केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठीचा सादर केलेल्या अर्थसंकल्पात जेटलींनी या आरोग्य योजनेची घोषणा केली.
» या योजनेंतर्गत देशातील 5 लाख कुटुंबांना वैद्यकीय कवच मिळणार असून, याअंतर्गत 10 कोटी रुपये या कुटुंबांसाठी मिळणार आहे.
» या योजनेसाठी केंद्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के रक्कम देणार आहे.
» याशिवाय शिक्षण आणि आरोग्यासाठी 11 हजारांची वाढ होणार असून, यावर 3 ते 4 टक्के उपकर लागू केला जाणार आहे. हा उपकर या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.
जागतिक गुंतवणूकदार परिषद :-
ठिकाण :- गुवाहाटी (आसाम)
उद्घाटन :- नरेंद्र मोदी
कालावधी :- दोन दिवस (3-4 फेब्रुवारी)
सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा :-
» ठिकाण :- फरीदाबाद (हरियाणा)
» 32 वा वार्षिक संस्कृतिक महोत्सव
» उद्घाटक :- योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री)
» 1987 पासून सुरुवात
» संकल्पना राज्य :- उत्तर प्रदेश
» भागीदार देश :- किरगिझस्तान
» कालावधी :- 15 दिवस
» आयोजक :- सुरजकुंड मेळा प्राधिकरण आणि हरयाणा सरकार
कुसुम योजना :-
» नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात 'किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्तम महाअभियान' (कुसुम) या योजनेची घोषणा करण्यात आली.
» उद्देश :- शेतक-यांना मदत करण्यासाठी 28,250 मेगावॅट पर्यंत विकेंद्रीकृत सौर उर्जा निर्मितीचे प्रोत्साहन देणे
» तरतूद :- 1.4 लाख कोटी रुपये
» शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून ते त्यांच्या नापीक जमिनींवर उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे ग्रिडला अतिरिक्त ऊर्जा विकण्याचा पर्याय देऊन त्यांना पर्याय देऊ शकतील.
जॉइन » @CurrentDiary

कोणत्याही टिप्पण्या नाहीत