• New

    चालू घडामोडी प्रश्नसंच : १-२ डिसेंबर २०१७

    प्र.१) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला आहे?
    १) टेक ऑफ 
    २) एंजेल्स वियर व्हाईट 
    ३) १२० बिट्स पर मिनिट
    ४) डार्क स्कल 


    प्र.२) ७ वा 'काथकर - आंतरराष्ट्रीय कथाकार महोत्सव २०१७' कोणत्या शहरांत पार पडणार आहे?
    १) दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई 
    २) गुरुग्राम, नोएडा, मुंबई , कलकत्ता
    ३) दिल्ली, चेन्नई, नोएडा, मुंबई 
    ४) दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, भुवनेश्वर


    प्र.३) 'अजेय वॉरियर-२०१७' हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू आहे?
    १) अमेरिका 
    २) जर्मनी 
    ३) मलेशिया 
    ४) यूके
      


    प्र.४) १८ वा 'हॉर्निबल महोत्सव' कोणत्या राज्यात सुरू आहे?
    १) मणीपुर
    २) नागालँड
    ३) त्रिपुरा
    ४) आसाम





    प्र.५) लोकसभेच्या महासचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
    १) केदारनाथ गुप्ता 
    २) किर्ति शहा 
    ३) स्नेहलता श्रीवास्तव
    ४) अनुप मिश्रा 


    प्र.६) दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. यावर्षीच्या एड्स दिनाची संकल्पना काय होती?
    १) झीरो न्यू एचआयव्ही इन्फेकशन 
    २) लिव नो वन बिहाइंड
    ३) यूनिवर्सल अॅक्सेस अँड ह्युमन राईट्स 
    ४) राइट टु हेल्थ 


    प्र.७) तमिळनाडू व केरळ किनार्‍यावर धुमाकूळ घातलेल्या ओखा चक्रीवादळाला ओखा हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
    १) बांग्लादेश 
    २) श्रीलंका 
    ३) पाकिस्तान 
    ४) भारत 


    प्र. ८) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमितीने ‘मुस्लिम महिलांच्या विवाहविषयक हक्कांचे संरक्षण विध्येयका’चा मसुदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यान्वये दोषीला किती वर्षांची शिक्षा होईल?
    १) दोन वर्षे
    २) तीन वर्षे 
    ३) चार वर्षे 
    ४) पाच वर्षे 


    प्र. ९) पाचवे बालकुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ डिसेंबर २०१७ रोजी पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
    १) डॉ. संगीता बर्वे 
    २) शंकर कर्‍हाडे
    ३) नयन माने 
    ४) यापैकी नाही 


    प्र.१०) नॅशनल क्राइम रिपोर्ट ब्यूरोने ३० नोव्हेंबर २०१७ रोजी जाहीर केलेल्या अहवालनुसार देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्य कोणते?
    १) महाराष्ट्र 
    २) ओदिशा
    ३) बिहार
    ४) उत्तर प्रदेश 


    प्र. ११) सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. आदर्श सेन आनंद यांचे १ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले. ते कितवे सरन्यायाधीश होते?
    १) २८ वे
    २) २९ वे
    ३) ३० वे
    ४) ३१ वे


    उत्तरे: -
    १) १२० बिट्स पर मिनिट, २) दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई , ३)  यूके, ४) नागालँड ५) स्नेहलता श्रीवास्तव, ६) राइट टु हेल्थ,  ७) बांग्लादेश,  ८) तीन वर्षे,  ९) शंकर कर्‍हाडे, १०) महाराष्ट्र ११) २९ वे

    जॉइन करा » @MPSCmantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad