• New

    चालू घडामोडी :14 नोव्हेंबर

    #Current
    * 'सागर कवच :-
    » किनारी सुरक्षेला बळकटी देण्यासाठीचा ओडिशा आणि पश्चिम बंगालचा संयुक्त सुरक्षा सराव


    * एशियन बॅंकर्स असोसिएशन परिषद 
    » 16-17 नोव्हेंबर 2017 दरम्यान मुंबईत पार पडणार.
    » 34 वी वार्षिक परिषद
    » आयोजक - स्टेट बँक ऑफ इंडिया
    » संकल्पना - Asia’s turn to transform


    * 10 वी 'साऊथ एशिया इकनॉमिक समिट-2017'
    » काठमांडू (नेपाळ) येथे 14 नोव्हेंबर 2017 रोजी पार पडली
    » संकल्पना - Deepening Economic Integration for Inclusive and Sustainable Development in South Asia


    * 14 नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन 
    » संकल्पना - "महिला आणि मधुमेह - आरोग्यदायी भविष्यासाठी आपला अधिकार" (Women and diabetes – our right to a healthy future)


    * 37 वा 'इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर'
    » रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे 14 नोव्हेंबर रोजी उद्घाटन
    » संकल्पना - 'स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया'
    » वार्षिक महोत्सव. 14 दिवस चालणार
    » आयोजक - इंडिया ट्रेड प्रोमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ)
    » भागीदार देश - व्हीयतनाम
    » फोकस कंट्री- किरगिझस्तान
    » भागीदार राज्य- झारखंड


    * पहिली आदिवासी उद्योजकता परिषद (Tribal Entrepreneurship Summit)
    » 14 नोव्हेंबर 2017 रोजी दंतेवाडा, छतीसगड येथे आयोजन
    » आयोजक - अमेरिकन सरकच्या मदतीने नीती आयोग
    » भारतात होणार्‍या 8 व्या जागतिक उद्योजगता परिषदेचा भाग.
    » उद्घाटक - विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय एस चौधरी

    @MPSCmantra

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad