प्रशासकीय सुधारणा आयोग
* पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग
- स्थापना : जानेवारी 1966
- उद्देश देशातील लोकप्रशासनाचे परीक्षण करणे आणि प्रशासन सुधारणेसाठी शिफारशी करणे
- अध्यक्ष : सुरवातीला मोरारजी देसाई अध्यक्ष होते मात्र नंतर त्यांची उप पंतप्रधानपदी नेमूणूक झाल्याने के हनुमंथया हे अध्यक्ष झाले
- अन्य सदस्य - एच.सी. मथुर, जी.एस. पाठक, एच. व्ही. कामथ,
- सदस्य सचिव - व्ही. शंकर
- आयोगाने 20 अहवाल दिले
* दूसरा प्रशासकीय आयोग
- स्थापना - 31 ऑगस्ट 2005
- अध्यक्ष : विरप्पा मोईली
- अन्य सदस्य : व्ही. रामचंद्रण, ए. पी. मुखर्जी, ए. एच. कळरो, जयप्रकाश नारायण,
- सदस्य सचिव - विनीता राय
- आयोगाने 15 अहवाल दिले
- शिफारशींचा विचार करण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली 30 मार्च 2007 रोजी मंत्रिगट स्थापन केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत