उष्णकटिबंधीय चक्रीवादळ मोरा
बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा निर्माण झाल्याने ‘मोरा’ हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मानन्सुची सुरुवात झाल्यावर आलेल्या ‘मारुत’ चक्रीवादळानंतरचे हे दुसरे चक्रीवादळ आहे. मोरा हे नाव थायलंडने सुचविले असून मोरा म्हणजे ‘समुद्राचा तारा’ (Star of the Sea) होय.
चक्रीवादळ
इंग्रजीत चक्रीवादळसाठी सायक्लोन हा शब्द वापरला जातो. हा शब्द मूळच्या ग्रीक भाषेतील ‘सायक्लोज’ या शब्दावरून आला. त्याचा अर्थ सापाचे वेटोळे. देसाहत ब्रिटीशांचे राज्य असताना कोलकत्ता येथे काम करणार्या हेरी पिडिंग्टन यांनी सायक्लोन हा शब्द तयार केला. विषुववृत्तीय चक्रीवादळ म्हणजे मुळात एक कमी दाबचे क्षेत्र असते. एका केंद्रबिंदू भोवती गोलाकार फिरणार्या या वार्याचा वेग जवळपास 62 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो. जवळपास 150 ते 800 किमीच्या विशाल क्षेत्रात चक्रीवादळ पसरलेले असू शकते. समुद्रावर फिरणारे हे चक्रीवादळ दररोज 300 ते 500 किमीच्या वेगाने पुढे सरकते. या वादळाला अटलांटिक समुद्रात ‘हरिकेन’ म्हणतात तर प्रशांत महासागरात ‘टायफून’ म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत